चिंताजनक : आंबेगाव तालुक्‍यात नव्याने 48 बाधित

मंचर  – आंबेगाव तालुक्‍यात नव्याने 48 करोनाबाधित रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णसंख्या 13 हजार 149 झाली आहे, अशी माहिती आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.

मंचर 17, रांजणी 6, कळंब 4, जवळे, खडकी प्रत्येकी 3, निरगुडसर, लांडेवाडी चिंचोडी प्रत्येकी 2, पेठ पारगाव, चास, अवसरी बुद्रुक, अवसरी खुर्द, महाळुंगे पडवळ, चांडोली बुद्रुक,

पिंपळगांव खडकी, साल, टाव्हरेवाडी, शिंगवे, आंबेदरा येथे प्रत्येकी एक असे बाधित रुग्ण सापडले आहेत. सध्या 334 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती सभापती संजय गवारी यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.