Monday, May 12, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

World’s Deadliest Garden : जगातील सर्वात विषारी बाग! जिथे एकट्याने जाण्यास आहे मनाई; तिथे श्वास घेतल्या वर….

by प्रभात वृत्तसेवा
January 10, 2023 | 5:54 pm
World’s Deadliest Garden : जगातील सर्वात विषारी बाग! जिथे एकट्याने जाण्यास आहे मनाई; तिथे श्वास घेतल्या वर….

सोशल मीडिया हे धक्कादायक सामग्रीचे भांडार आहे. सध्या इंटरनेटवर इंग्लंडचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. हे चित्र जगातील सर्वात प्राणघातक उद्यानाचे आहे, ज्यामध्ये 100 हून अधिक धोकादायक वनस्पती आढळतात.

होय, हे विचित्र वाटेल पण हे खरे आहे. वास्तविक बाग म्हणजे मोकळेपणाने शुद्ध हवा घेण्याचे ठिकाण. मात्र ही विषारी बाग ‘द पॉयझन गार्डन’ या नावाने ओळखली जाते, जी इंग्लंडमधील नॉर्थम्बरलँड काउंटीमधील अल्नविक येथे आहे. चला तर, या पॉयझन गार्डनबद्दल अधिक माहिती घेऊया….

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की, बागेच्या प्रवेशद्वारावर एक मोठे लोखंडी गेट आहे, ज्यावर ‘द पॉयझन गार्डन’ असे लिहिले आहे. इथे येणाऱ्या लोकांना फुलं तोडू नका किंवा वास घेऊ नका असं आधीच स्पष्टपणे सांगितलं जातं.

उद्यान अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी सुमारे 6 लाख लोक येथे भेट देतात, ज्यांना केवळ निर्देशित जागी फिरण्याचीच परवानगी असते. पण इशारे दिल्यानंतरही या प्राणघातक वनस्पतींमधून निघणाऱ्या विषारी वासामुळे काही लोक बेशुद्ध होतात.

पर्यटकांव्यतिरिक्त, जगभरातील वनस्पतिशास्त्रज्ञ उदाहरणार्थ मोन्क्सहूड, रोडोडेंड्रॉन आणि वुल्फ्स बेन आदी शास्त्रज्ञ या बागेतील विषारी वनस्पती पाहण्यासाठी येथे येतात. हे रिकिनचे घर असल्याचेही म्हटले जाते, जे सामान्यतः ‘कॅस्टर बीन प्लॅन्ट’ म्हणून ओळखले जाते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार रिकिन ही जगातील सर्वात विषारी वनस्पती आहे.

https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/cold-wave-keep-your-home-warm-even-without-a-heater-with-these-simple-tricks/

एका मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, ही बाग डचेस ऑफ नॉर्थम्बरलँडने तयार केली होती. त्यांनी वनौषधी उद्यानाऐवजी पॉयझन गार्डन तयार करण्याचा निर्णय घेतला होता. या बागेतील ‘यु’नावाचे झाड त्याच्या विषासाठी ओळखले जाते, ज्याला टॅक्सीन असेही म्हणतात.

https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/irctc-how-much-fee-is-deducted-on-cancellation-of-train-tickets-before-charting-find-out/

या वनस्पतीत 20 मिनिटांत कोणालाही मारण्याची क्षमता आहे, परंतु बहुतेक लोकांना याबद्दल माहिती नाही. वास्तविक, हे झाड टॅक्सोल तयार करते, ज्याचा उपयोग स्तनाच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी देखील केला जातो. या बागेत विविध प्रकारची झाडे आणि वनस्पती पाहायला मिळतात, ज्यामुळे लोक आश्चर्यचकित होतात.

Join our WhatsApp Channel
Tags: #DangerousPlants#World'sDeadliestGarden
SendShareTweetShare

Related Posts

Smart glasses : खरंच ‘स्मार्ट चष्मे’ स्मार्टफोनची जागा घेतील का? झुकरबर्गची गेमचेंजर योजना काय? वाचा….
latest-news

Smart glasses : खरंच ‘स्मार्ट चष्मे’ स्मार्टफोनची जागा घेतील का? झुकरबर्गची गेमचेंजर योजना काय? वाचा….

May 3, 2025 | 6:52 pm
Weight Loss : रात्रीच्या जेवणानंतर नियमितपणे करा ‘या’ ५ सोप्या गोष्टी; पोटाची चरबी होईल लवकर कमी
latest-news

Weight Loss : रात्रीच्या जेवणानंतर नियमितपणे करा ‘या’ ५ सोप्या गोष्टी; पोटाची चरबी होईल लवकर कमी

May 3, 2025 | 4:56 pm
Smartphones : ‘या’ आठवड्यात भारतात लाँच होणार जबरदस्त स्मार्टफोन; किंमत, फीचर्स एकदा पाहाच…
latest-news

Smartphones : ‘या’ आठवड्यात भारतात लाँच होणार जबरदस्त स्मार्टफोन; किंमत, फीचर्स एकदा पाहाच…

April 28, 2025 | 5:51 pm
Aadhaar Card : लग्नानंतर आधार कार्डावरील नाव बदलायचं? तर आता ‘ही’ सोपी पद्धत नक्की ट्राय करा, होईल मोठा फायदा
latest-news

Aadhaar Card : लग्नानंतर आधार कार्डावरील नाव बदलायचं? तर आता ‘ही’ सोपी पद्धत नक्की ट्राय करा, होईल मोठा फायदा

April 27, 2025 | 5:16 pm
Video : आईला पहिल्यांदाच विमानात पाहता पायलट मुलगा झाला भावूक.! आकाशातलं हृदयस्पर्शी दृश्य एकदा पाहाच….
latest-news

Video : आईला पहिल्यांदाच विमानात पाहता पायलट मुलगा झाला भावूक.! आकाशातलं हृदयस्पर्शी दृश्य एकदा पाहाच….

April 22, 2025 | 5:45 pm
Headphone : दमदार बास, स्टायलिश लूक आणि अफोर्डेबल किंमत; ‘या’ कंपनीने लॉन्च केले जबरदस्त हेडफोन्स
latest-news

Headphone : दमदार बास, स्टायलिश लूक आणि अफोर्डेबल किंमत; ‘या’ कंपनीने लॉन्च केले जबरदस्त हेडफोन्स

April 20, 2025 | 4:55 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

शाहिद आफ्रिदीने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; ‘आम्हाला कमजोर समजू नका,’ मोदींवरही साधला निशाणा

Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ५० हजार मिळणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

“पाकिस्तानने पुन्हा कुरापती केली तर आता सोडलं जाणार नाही,” भारतीय सैन्याचा पाकड्यांना इशारा

Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

Girish Mahajan : आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? मंत्री महाजनांची राऊत अन् आव्हाडांवर टीका

Pimpri : ‘एक गाव, एक पोलीस’ योजनेची सुरूवात

Pune : राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या शुल्कात कपात

Pune : सीए अभ्यासक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!