World Disability Day : दिव्यांग देवांशूची तबल्यावर थाप!

Updated On:
World Disability Day : दिव्यांग देवांशूची तबल्यावर थाप!

हा आहे चंद्रपूरचा देवांशु शिंगरू!जन्मापासूनच दिव्यांग असलेल्या देवांशुला वादनामध्ये रुची होती.लोखंडी दरवाज्यावर तो काही ना काही वाजवत राहायचा…, आपला मुलगा दिव्यांग आहे मात्र त्याला वादनात विशेष गती असल्याचे त्याच्या आईने ओळखले. 
आपल्या मुलगा वादनामध्ये रमतो, त्याला यामध्ये रुची आहे आणि गतीही, गरज आहे ती योग्य दिशेची या विचारातून देवांशुच्या आईने त्याच्यासाठी उत्तम संगीत शिक्षणाची शोधाशोध सुरु केली-अखेर त्यांचा हा शोध पुण्यातील बालकल्याण संस्था येथे येऊन थांबला.

येथे देवांशुला दत्तात्रय भावे हे संगीत शिक्षक लाभले आणि संगीत क्षेत्रातील त्याच्या प्रवासाला सुरुवात झाली…,आज जागतिक दिव्यांगदिनी-ऐकूयात देवांशुची प्रेरणादायी कहाणी…

आणखी संबंधित बातम्या

Harshada Deshmukh : मोठी बातमी! पुणे पदवीधरसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार जाहीर; कोण आहेत हर्षदा देशमुख-जाधव?

2026-10-06 11:30:30

Harshada Deshmukh : मोठी बातमी! पुणे पदवीधरसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार जाहीर; कोण आहेत हर्षदा देशमुख-जाधव?

Pune Water Cut: पुणेकरांनो १५ ऑक्टोबरपासून पाणी कपात होणार? महापालिका प्रशासनाची मोठी अपडेट समोर

2026-10-06 07:00:30

Pune Water Cut: पुणेकरांनो १५ ऑक्टोबरपासून पाणी कपात होणार? महापालिका प्रशासनाची मोठी अपडेट समोर

Chakan MIDC: चाकण एमआयडीसीत कचऱ्याचा प्रश्न सुटणार! PMRDA आणि MIDC चा मोठा प्लॅन; ९ एकर जागेचा प्रस्ताव

2026-10-06 06:45:33

Chakan MIDC: चाकण एमआयडीसीत कचऱ्याचा प्रश्न सुटणार! PMRDA आणि MIDC चा मोठा प्लॅन; ९ एकर जागेचा प्रस्ताव

PMC News: आरटीआय सप्ताहाच्या निमित्ताने महापालिकेला आली जाग; प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे आदेश

2026-10-06 06:30:39

PMC News: आरटीआय सप्ताहाच्या निमित्ताने महापालिकेला आली जाग; प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे आदेश

Pune Crime: 'राज पटेल' निघाला 'शहजाद'! पुण्यात बोगस डॉक्टरचा भयंकर कारनामा उघड...राजस्थानातील तरुण ताब्यात

2026-10-06 06:15:34

Pune Crime: 'राज पटेल' निघाला 'शहजाद'! पुण्यात बोगस डॉक्टरचा भयंकर कारनामा उघड...राजस्थानातील तरुण ताब्यात