क्रिकेट कॉर्नर : संयमी शतकाचेच आश्‍चर्य

विराट कोहली म्हणजे भारतीय संघाचे रनमशीन मानले जाते. आक्रमक फलंदाजी, जशी फलंदाजी तसाच आक्रमक स्वभाव, समोरच्या गोलंदाजांवर राज्य करत त्याने अनेक शतके फटकावली. मात्र, रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध जी शतकी खेळी केली ती चाहत्यांसाठीही आश्‍चर्याचीच बाब ठरली. कारण ते एका जागतिक स्तरावरील आक्रमक फलंदाजाचे चक्क संयमी शतक होते. 2019 सालानंतर कोहलीने कसोटी शतक फटकावले. त्यातही त्याने तब्बल … Continue reading क्रिकेट कॉर्नर : संयमी शतकाचेच आश्‍चर्य