Women’s Premier League 2023 : अदानी-अंबानी सलामीलाच भिडणार

मुंबई – कोटींच्या कोटी उड्डाणे घेत महिलांच्या आयपीएल स्पर्धेचा लिलाव पार पडल्यावर लगेचच पहिल्या मोसमाचे प्राथमिक वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले. यात सलामीचा सामना गौतम अदानींचा (Gautam Adani) गुजराथ जायंट्‌स व (Mukesh Ambani) मुकेश अंबानींचा मुंबई इंडियन्स यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. या स्पर्धेत एकूण पाच संघ खेळणार असून त्याची सुरुवात येत्या 4 मार्चपासून होत आहे. … Continue reading Women’s Premier League 2023 : अदानी-अंबानी सलामीलाच भिडणार