शेतकऱ्यांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणार – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली – कृषी क्षेत्राच्या विकासावर केंद्र सरकार अधिक लक्ष देऊन काम करीत आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सरकार शेतकऱ्यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम करत आहे असेही त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी शुक्रवारी ‘कृषी आणि सहकार’ या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय … Continue reading शेतकऱ्यांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणार – पंतप्रधान मोदी