महाराष्ट्राचा मद्यराष्ट्र होणार का? – देवेंद्र फडणवीस

Updated On:
महाराष्ट्राचा मद्यराष्ट्र होणार का? – देवेंद्र फडणवीस

मुंबई –  राज्यसरकारच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री बाबतच्या निर्णयावर आता राज्यातील विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे. आता याच निर्णयावर भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी  महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला आहे.

या निर्णयावर ते म्हणाले,’शेतकरी-कष्टकरी, गरीब, बारा बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने करोनाच्या कालखंडात मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ दारूलाच आहे. महाविकास आघाडी सरकार नेमके आहे तरी कोणाचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.’

दरम्यान, राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे. या संदर्भात आज झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

एक हजार स्केअर फुटाच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकेल. सुपर मार्केट, वॉकिंग स्टोअरमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याबाबत प्रस्ताव आला होता. त्यावर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी यासंबंधीची माहिती दिली.

आणखी संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Devendra Fadnavis : घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न; काँग्रेसच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची टीका

2026-10-06 19:40:00

Devendra Fadnavis : घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न; काँग्रेसच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची टीका

Rohit Pawar: "भीमनवारांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला, पण..."; रोहित पवारांचा मोठा दावा

2026-10-06 11:12:58

Rohit Pawar: "भीमनवारांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला, पण..."; रोहित पवारांचा मोठा दावा

Sharad Pawar: "माझं मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं झालंय!" एमपीएससी आंदोलनावर शरद पवारांची मोठी मध्यस्थी

2026-10-05 06:45:02

Sharad Pawar: "माझं मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं झालंय!" एमपीएससी आंदोलनावर शरद पवारांची मोठी मध्यस्थी

Sanjay Raut : मोदी-शाहांचं नाव घेतलं, संजय राऊत मोर्चाच्या दिवशी थेट म्हणाले "केवळ ज्ञानेश कुमार यांनाच नाही तर..."

2026-10-04 11:10:03

Sanjay Raut : मोदी-शाहांचं नाव घेतलं, संजय राऊत मोर्चाच्या दिवशी थेट म्हणाले "केवळ ज्ञानेश कुमार यांनाच नाही तर..."