Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

हरियाणात बहुमताने सत्तेवर येणार; राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यक्त केला विश्‍वास

by प्रभात वृत्तसेवा
October 5, 2024 | 9:57 pm
Sachin Pilot

चंदीगड : हरियाणातील मतदानादरम्यान काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी वक्तव्य केले आहे. मला आनंद होत आहे की मोठ्या संख्येने लोक मतदान करत आहेत. हरियाणात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट म्हणाले की, आम्ही प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करू जनतेने भाजपचे सरकार पाहिले आहे. आम्हाला मिळणारा प्रतिसाद पाहुन त्याबाबत आम्ही आशावादी आहोत.

दरम्यान, यावेळी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाल्यापासूनच काँग्रेसला विजयाचा विश्वास वाटत आहे. यावेळी भाजप सत्तेतून बाहेर पडणार असल्याचा दावा प्रत्येक कॉंग्रेस नेता करत आहे. मात्र, भाजप विजयाची हॅट्ट्रिक करेल, असा दावा त्यांच्याकडूनही केला जात आहे. निवडणूक प्रचारादरम्यान भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा हल्लाबोल सुरू होता आणि दोन्ही पक्षांना अंतर्गत कुरबुरींचा आणि पक्षांतर्गत नाराजीचाही सामना करावा लागला आहे.

लोक काँग्रेसला आशीर्वाद देतील – दीपेंद्र सिंह हुडा
काँग्रेस नेते दीपेंद्र सिंग हुड्डा म्हणाले की, हरियाणातील लोकांनी बदलासाठी आपले मन बनवले आहे आणि हा ट्रेंड संपूर्ण हरियाणामध्ये दिसत आहे. भाजपवर हल्लाबोल करताना दीपेंद्र हुड्डा म्हणाले की, काँग्रेसचा मुख्यमंत्री कोण होणार हा मुख्य मुद्दा भाजपकडे चर्चेचा राहिला आहे. याचा अर्थ काँग्रेस सत्तेवर येत असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. आणि जनता काँग्रेस पक्षाला त्यांचे आशीर्वाद देणार आहे.

मतदानाच्या दोन दिवस आधी काँग्रेसमध्ये परतलेल्या अशोक तंवर यांनी आपला पक्ष किमान 75 जागा जिंकेल असा दावा केला आहे. राज्यात परिवर्तनाचे वातावरण दिसत असून काँग्रेसला मोठे यश मिळेल, असे ते म्हणाले.

Join our WhatsApp Channel
Tags: congresshariyanaRajasthansachin pilotकाँग्रेसराजस्थानसचिन पायलटहरियाणा
SendShareTweetShare

Related Posts

एवढी संपत्ती कोठून आली? छगन भुजबळांनी दिलं उत्तर, म्हणाले – “रोज पहाटे तीन वाजता…”
Top News

शरद पवार, अजित पवार आणि भाजपमधील गुप्त चर्चांचा मंत्री छगन भुजबळांनी केला खुलासा

May 24, 2025 | 9:59 pm
PSI लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल, आरोप खरे… तरीही हायकोर्टाने रद्द केली ‘बडतर्फी’;  ‘हा’ नियम ठरला महत्वाचा
Top News

PSI लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल, आरोप खरे… तरीही हायकोर्टाने रद्द केली ‘बडतर्फी’; ‘हा’ नियम ठरला महत्वाचा

May 24, 2025 | 9:38 pm
बिहारमध्ये बाल तस्करीचा नवा प्रकार उघड; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली शोषण, 17 अल्पवयीन मुलींची सुटका
क्राईम

बिहारमध्ये बाल तस्करीचा नवा प्रकार उघड; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली शोषण, 17 अल्पवयीन मुलींची सुटका

May 24, 2025 | 7:40 pm
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X सलग दुसऱ्या दिवशी डाउन, जगभरातील युजर्स त्रस्त
राष्ट्रीय

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X सलग दुसऱ्या दिवशी डाउन, जगभरातील युजर्स त्रस्त

May 24, 2025 | 7:31 pm
EPFO चा मोठा निर्णय! कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
अर्थ

EPFO चा मोठा निर्णय! कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

May 24, 2025 | 6:36 pm
राजकीय नेता मनोहरलाल धाकडच्या महामार्गावरील ‘त्या’ व्हायरल व्हिडीओतील महिला कोण?
राजकारण

राजकीय नेता मनोहरलाल धाकडच्या महामार्गावरील ‘त्या’ व्हायरल व्हिडीओतील महिला कोण?

May 24, 2025 | 6:22 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

PBKS vs DC : समीर रिझवीच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीचा शेवट गोड, पंजाबच्या ‘किंग्ज’वर भारी पडले कॅपिटल्स

PBKS vs DC : पंजाबच्या फलंदाजाची विचित्र गच्छंती, वाइड बॉलवर गमावली विकेट

मार्च तिमाहीत नफ्याची लाट! NTPC आणि JK सीमेंटची बंपर कमाई

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी

ENG vs ZIM : इंग्लंडने २२ वर्षांनंतर ‘या’ देशाला कसोटीत चारली धूळ, शोएब बशीर ठरला गेमचेंजर

LICने रचला इतिहास! 24 तासांत 5.88 लाख विमा पॉलिसी विक्रीचा “गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

Devendra Fadnavis : “राज्यात २०३० पर्यंत ५२ टक्के ऊर्जा हरित स्रोतांतून” – देवेंद्र फडणवीस

शरद पवार, अजित पवार आणि भाजपमधील गुप्त चर्चांचा मंत्री छगन भुजबळांनी केला खुलासा

अमेरिका-इराणच्या चर्चेतून अजूनही निष्कर्ष नाही

PSI लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल, आरोप खरे… तरीही हायकोर्टाने रद्द केली ‘बडतर्फी’; ‘हा’ नियम ठरला महत्वाचा

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!