Dainik Prabhat
Friday, September 29, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Lok Sabha election 2024 : भाजप ‘ड्रीमगर्ल’ हेमामालिनी यांचं तिकीट कापणार का?

75 गाठलेल्या खासदारांवर कुऱ्हाड कोसळण्याची शक्‍यता

by प्रभात वृत्तसेवा
June 9, 2023 | 6:17 pm
A A
Lok Sabha election 2024 : भाजप ‘ड्रीमगर्ल’ हेमामालिनी यांचं तिकीट कापणार का?

नवी दिल्ली (वंदना बर्वे,प्रतिनिधी) – ‘ड्रीमगर्ल’ अर्थात हेमामालिनी यांना आपण 18 व्या लोकसभेत खासदार म्हणून भाषण देताना बघू शकू की नाही? अशी शंका निर्माण झाली आहे. याचं कारण असं की, भाजपनं वयाची पंच्याहत्तरी गाठलेल्यांना तिकीट न देण्याचा संकल्प सोडला होता. हाच नियम पुढच्या निवडणुकीत लागू होणार आहे. मथुरेच्या खासदार आता याच श्रेणीत येणार असल्यामुळे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

2024 मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक अद्याप थोडी लांब असली तरी ही बाब भारतीय जनता पक्षावर लागू होत नाही. 2019 ची निवडणूक जिंकताच भाजप 2024 मधील निवडणुकीच्या कामाला लागला होता. आता, निवडणुकीची तयारी म्हटलं की उमेदवारही आलेच. कुणाला कुठून उमेदवारी द्यायची? कुणाचं तिकीट कापायचं? या गोष्टींचा विचारही आलाच.

भाजपमध्ये सध्या हीच चर्चा जोरात आहे. हायकमांड जिंकू शकणाऱ्या उमेदवारांच्या नावावर काथ्याकुट करीत आहे. तर दुसरीकडे, याच भीतीमुळे विद्यमान खासदारांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत उत्तरप्रदेशातील कितीतरी खासदारांच तिकीट कापलं जाणार आहे असं म्हणतात!

यात ड्रीमगर्ल हेमामालिनी, डॉ. रिता बहुगुणा जोशी, डुमरियागंजचे खासदार जगदंबिका पाल, फिरोजाबादचे खासदार चंद्रसेन जदौन, मेरठचे खासदार राजेंद्र अग्रवाल, कानपूरचे खासदार सत्यदेव पचौरी, बरेलीचे खासदार संतोष गंगवार आदी नेत्यांचं तिकीट कापलं जावू शकतं, अशी चर्चा आहे. चित्रपटसृष्टीतून राजकारणात आलेल्या मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांना कदाचित तिसऱ्या लोकसभेची संधी मिळण्याची शक्‍यता कमी आहे.

लोकसभेच्या आगामी निवडणुकीपर्यंत भाजपचे कितीतरी खासदार वयाची 75 गाठणार आहेत. यामुळे त्यांना तिकीट दिलं जातं की नाही? हा प्रश्न आहे. यूपीच्या गेल्या निवडणुकीत भाजपला अनेक आमदारांची तिकिटे कापायची होती, पण स्वामी प्रसाद मौर्य, दारासिंह चौहान आणि धरमसिंग सैनी हे मंत्री सपामध्ये गेल्याने पक्षाने त्यांच्यावर कात्री चालवण्याचे टाळले.

पिलीभीतचे खासदार वरुण गांधी यांच्या तिकिटावरही टांगती तलवार आहे, जे आपल्या ट्‌वीट आणि वक्तव्यांनी भाजपला अस्वस्थ करीत राहतात. लैंगिक छळाच्या आरोपांनी घेरलेले कैसरगंजचे खासदार ब्रजभूषण शरण सिंह निःसंशयपणे त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहेत. त्यांच्याबाबत भाजप नेतृत्व काय निर्णय घेते हे पाहावे लागेल.

मात्र, आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या धोरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट ठेवली आहे. या नियमामुळे त्यांना अनेक दिग्गज नेत्यांना बाजूला करावे लागले, तर अनेकांनी नाराज होऊन पक्ष सोडला, पण पक्षाने आपले धोरण बदलले नाही, हे विशेष.

मोदी सरकारच्या नऊ वर्षातील कामगिरी शिक्षक, डॉक्‍टर, अधिवक्ता, साहित्यिक, कलाकार यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी येत्या काही दिवसांत भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि केंद्र आणि राज्य सरकारचे मंत्री विविध लोकसभा मतदारसंघात प्रबोधनपर संमेलनांना संबोधित करणार आहेत.

Tags: bjphema malini
Previous Post

बेस्ट कॉलिटी.! एकाच छताखाली सर्वकाही; ‘सयाजी हॉटेल्स’ आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आले खास सुविधा….

Next Post

वसंतदादा शेतकरी सहकारी बँक ठेवीदारांच्या ठेवी प्राधान्याने द्याव्यात – सहकारमंत्री अतुल सावे

शिफारस केलेल्या बातम्या

“मी ईश्वराकडे प्रार्थना करेन की माझ्यावर ‘असा’ निर्णय घ्यायची वेळ येऊ नये” – पंकजा मुंडेंचा इशारा?
महाराष्ट्र

“मी ईश्वराकडे प्रार्थना करेन की माझ्यावर ‘असा’ निर्णय घ्यायची वेळ येऊ नये” – पंकजा मुंडेंचा इशारा?

1 day ago
MP Election: “सरकारी शाळा बंद करणाऱ्यांना जनतेने सत्तेवरून हटवावे”, अखिलेश यादव उतरले निवडणूक रिंगणात
Top News

MP Election: “सरकारी शाळा बंद करणाऱ्यांना जनतेने सत्तेवरून हटवावे”, अखिलेश यादव उतरले निवडणूक रिंगणात

1 day ago
Kasba Assembly By-Election: अन्य पक्षांपेक्षा भाजपच्याच इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त
राजकारण

पक्षाच्या स्थापनेनंतर भाजपने पहिल्यांदाच पायंडा मोडला ; 3 राज्यांच्या निवडणुकांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय?

1 day ago
शिवराजसिंह चव्हाणांना तिकीट केव्हा मिळणार? भाजपकडून राजकीयदृष्ट्या महत्त्व कमी करण्याची खेळी, वाचा सविस्तर….
latest-news

शिवराजसिंह चव्हाणांना तिकीट केव्हा मिळणार? भाजपकडून राजकीयदृष्ट्या महत्त्व कमी करण्याची खेळी, वाचा सविस्तर….

1 day ago
Next Post
वसंतदादा शेतकरी सहकारी बँक ठेवीदारांच्या ठेवी प्राधान्याने द्याव्यात – सहकारमंत्री अतुल सावे

वसंतदादा शेतकरी सहकारी बँक ठेवीदारांच्या ठेवी प्राधान्याने द्याव्यात - सहकारमंत्री अतुल सावे

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023, Hockey Day 5 : चक डे इंडिया! भारताचा जपानवर 4-2 असा विजय

Mumbai : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला निरोप…

पुण्यात मुसळधार पावसाने रस्त्याला नदीचे स्वरुप; गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे हाल

Mumbai : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

Raigad : दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Pune Ganesh Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ

Ganpati Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

वयाच्या 92 व्या वर्षी ही आजी जाते शिकायला, अभ्यास करून परिक्षेत पासही झाल्या, लोक करताहेत कौतुक

यंदाही नदीपात्रात विसर्जन नाहीच

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: bjphema malini

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही