Assam : ‘शाहरूख खान कोण आहे’ ते ठाऊक नाही – मुख्यमंत्री हिमंता सर्मा

गुवाहाटी :– आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याच्याविषयी अनभिज्ञता व्यक्त केली. शाहरूख खान कोण आहे? मला त्याच्याविषयी किंवा “पठाण’ या चित्रपटाविषयी काहीच माहिती नसल्याचे सर्मा यांनी म्हटले. त्यामुळे सर्मा यांना खरोखरीच शाहरूख ठाऊक नाही की त्यांनी ऍक्‍टिंग केली, अशा संभ्रमात पत्रकार पडले. शाहरूखचा “पठाण’ हा चित्रपट 25 जानेवारीला देशभरात प्रदर्शित … Continue reading Assam : ‘शाहरूख खान कोण आहे’ ते ठाऊक नाही – मुख्यमंत्री हिमंता सर्मा