#Whatsapp : व्हॉट्सअ‍ॅपने भारतात उचलले ‘हे’ मोठे पाऊल; युजर्सच्या सुरक्षेसाठी कठोर कारवाई

नवी दिल्ली :– मेसेंजिंग अ‍ॅप असलेल्या व्हॉट्‌सअ‍ॅपने सप्टेंबर महिन्यात 26.85 लाख भारतीयांच्या अकाउंटवर बंदी घातली (WhatsApp Bans 26.85 Lakh Accounts In India In September) असल्याचे समोर आले आहे. व्हॉट्‌सअ‍ॅप इंडियाने आपला मासिक अहवाल जारी केला असून त्यामध्ये ही माहिती दिली आहे. ही कारवाई नवीन माहिती तंत्रज्ञान कायदा, 2021 च्या नियमानुसार व्हॉटसऍपने केली आहे. ऑगस्टमध्ये बंदी … Continue reading #Whatsapp : व्हॉट्सअ‍ॅपने भारतात उचलले ‘हे’ मोठे पाऊल; युजर्सच्या सुरक्षेसाठी कठोर कारवाई