लूक लाईक कॉलेज गर्ल…

42 वर्षीय अभिनेत्रीचा हॉटनेस पाहून चाहते फिदा

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या हॉटनेससह फिटनेसमुळे अधिक चर्चेत असते

श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

या फोटोंमध्ये श्वेता बेज रंगाच्या ब्रॅलेट चोली आणि लांब फ्लोय स्कर्टमध्ये सुंदर दिसत आहे

शेताच्या या फोटोने सोशल मीडियावर असाक्षरशः आग लागली आहे

"ती 42 वर्षांची आहे, पण 22 वर्षांची वाटते” अशी कमेंट एका चाहत्याने यावेळी केली