IPL 2024 (#GTvMI Match 5) : पांड्याला पाहताच ‘छपरी-छपरी’च्या घोषणा; MI च्या चाहत्यांनी असा व्यक्त केला द्वेष ,पाहा व्हायरल Video…

Mumbai Indians Fans Troll Hardik Pandya : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने रविवारी (24 मार्च) नरेंद्र मोदी स्टेडियमवर IPL 2024 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना 6 धावांनी गमावला. हार्दिकचे कर्णधारपद मुंबईसाठी पहिल्या सामन्यात अपयशी ठरले. सामन्यादरम्यान चाहते हार्दिकवर अजिबात खुश दिसत नव्हते. हार्दिकला पाहून कधी रोहित शर्माच्या नावाने घोषणाबाजी झाली, तर कधी मुंबईच्या कर्णधाराला ‘छपरी-छपरी’ असे … Continue reading IPL 2024 (#GTvMI Match 5) : पांड्याला पाहताच ‘छपरी-छपरी’च्या घोषणा; MI च्या चाहत्यांनी असा व्यक्त केला द्वेष ,पाहा व्हायरल Video…