#Video : ‘थांब रे मध्ये बोलू नको…’ म्हणत सर्वासमोर दरेकरांना राणेंनी केलं गप्प

Updated On:
#Video : ‘थांब रे मध्ये बोलू नको…’ म्हणत सर्वासमोर दरेकरांना राणेंनी केलं गप्प

चिपळूण – केंद्रिय मंत्री नारायण राणे यांचा अधिकाऱ्यांचा झापण्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. राणे अधिकाऱ्यांना झापत असताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मध्ये बोलायला लागले यावेळी राणे यांनी ‘थांब रे मध्ये बोलू नको…’ म्हणत दरेकरांना गप्प केलं. राणेनी दरेकरांना सर्वासमोर गप्प केल्याने सर्वच अवाक झाल्याचे बघायला मिळाले आहे.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/553379835684249

केंद्रिय मंत्री नारायण राणे, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी चिपळूणच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले असल्याचा एक व्हीडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. दरम्यान राणे अधिकाऱ्यांना झापत असताना प्रविण दरेकरांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न त्यावेळी राणे यांनी ‘थांब रे मध्ये बोलू नको…’ म्हणत दरेकरांना सर्वासमोर गप्प केले.

आणखी संबंधित बातम्या

Nilesh Rane : "आयुष्यभर ज्यांनी तिरस्कार केला, आज ते 'हिट विकेट' झाले"; निलेश राणेंचा विनायक राऊतांवर हल्लाबोल

2026-07-14 08:27:56

Nilesh Rane : "आयुष्यभर ज्यांनी तिरस्कार केला, आज ते 'हिट विकेट' झाले"; निलेश राणेंचा विनायक राऊतांवर हल्लाबोल

Ratnagiri News : रत्नागिरीत खळबळ! लाच घेताना स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर ACBच्या जाळ्यात

2026-06-04 07:57:53

Ratnagiri News : रत्नागिरीत खळबळ! लाच घेताना स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर ACBच्या जाळ्यात

Nitesh Rane : मशाल दिसली तर निधी रोखणार; मंत्री नितेश राणेंचा इशारा

2026-02-02 21:50:33

Nitesh Rane : मशाल दिसली तर निधी रोखणार; मंत्री नितेश राणेंचा इशारा

जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का! 42 पदाधिकाऱ्यांनी फडकवले बंडाचे निशाण कारण...

2026-01-19 08:53:26

जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का! 42 पदाधिकाऱ्यांनी फडकवले बंडाचे निशाण कारण...

Thackeray Brand : मुंबईत शिंदेंपेक्षा ठाकरे सरस; भाजपच्या 'या' बड्या नेत्याने केले मान्य

2026-01-17 18:00:27

Thackeray Brand : मुंबईत शिंदेंपेक्षा ठाकरे सरस; भाजपच्या 'या' बड्या नेत्याने केले मान्य