VW Frameless Series Smart TV Offer | मोठ्या स्क्रीनसह येणारा स्मार्ट टीव्ही कमी किंमतीत खरेदी करण्याची चांगली संधी आहे. 32 इंच स्मार्ट टीव्ही अगदी 7 हजार रुपयात उपलब्ध आहे. तुम्ही ई-कॉमर्स साइट Amazon वरून VW Frameless Smart TV या बजेटमध्ये खरेदी करू शकता. कमी किंमतीत येणाऱ्या या स्मार्ट टीव्हीविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
VW Frameless Series Smart TV चे फीचर्स
VW Frameless Series Smart स्मार्ट टीव्हीमध्ये 32 इंच HD Ready डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन 1366×768 पिक्सल आहे. यात 60Hz रिफ्रेश रेटसह 178 डिग्री व्ह्यूइंग अँगल मिळतो. या टीव्हीमध्ये 20W आउटपुटसह पॉवरफुल स्टीरियो साउंड दिला आहे. तसेच, IPE टेक्नोलॉजी, इको व्हिजन, सिनेमा मोड आणि सिनेमा झूम यांसारख्या तत्रज्ञानाचा सपोर्टही मिळतो.
VW Smart TV स्मार्ट टीव्हीच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये बिल्ट-इन WiFi, अँड्रॉइड TV OS, स्क्रीन मिररिंग, PC कनेक्टिव्हिटी, वायरलेस हेडफोन कंट्रोल आणि EcoD यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. टीव्हीच्या खरेदीवर वॉरंटी देखील मिळते. तुम्ही जर कमी किंमतीत येणारा स्मार्ट टीव्ही शोधत असाल तर नक्कीच या टीव्हीचा विचार करू शकतो.
VW Frameless Series Smart TV ची किंमत
VW Frameless Series Smart TV ई-कॉमर्स साइट Amazon वर 7,299 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. टीव्हीची मूळ किंमत 16,999 रुपये आहे. मात्र, तुम्ही डिस्काउंटसह फक्त 7,299 रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय, बँक ऑफरचा फायदा मिळाल्यास टीव्हीला 7 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.