पुणे – राज्यभरात विजांच्या कडकडाटांसह पावसाने शहरास ग्रामीण भागालाही झोडपून काढले. यामुळे उपनगरांमधील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. शहरात काही ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या तर सोसायटी आणि वस्तीभागांतील घरांमध्ये पाणी शिरले. अशातच व्होडाफोन-आयडियाचे नेटवर्क डाऊन झाले. यावरून वापरकर्त्यांनी कस्टमर केअरमध्ये तक्रार करण्यास सुरुवात केली आहे. यावर व्होडाफोन-आयडियाने स्पष्टीकरण दिले आहे.
मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याने पॉवर सर्व्हर बंद करण्यात आले आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव महापालिकेने शहरातील वीजपुरवठाही खंडित केला होता. यामुळे नेटवर्क क्षेत्रावर परिणाम झाला आहे. आम्ही ग्राहकांना संयम ठेवण्याची विनंती करत असून आज संध्याकळी ४ किंवा पाच वाजेपर्यंत सेवा पूर्ववत करण्यात येईल, असे व्होडाफोन-आयडिया कस्टमर केअरकडून सांगण्यात आले आहे.
#vodafoneindia
What the hell on every customers suffered Network issue whenever solve the problems Asking everyone @VodafoneIT #vodafoneindia no network since today morning?? unable to call on your helpline 198 / 199?? @VodafoneGroup @vodafonein1 pic.twitter.com/7potYrF5dI— Matin (Official) (@matinsk7) October 15, 2020
Users to #vodafoneindia pic.twitter.com/hu9fAWH2MF
— A myth (@Imit4510) October 15, 2020
Good 4G Connectivity ,HD Voice Calling and Uninterrupted Connections
Le* #vodafoneindia : pic.twitter.com/Sq1UVRkOM1— Siddharth Singh (@Siddharth_sss) October 15, 2020
#vi #vodafoneindia store says network affected due to rains 🤦♂️#maharahstra #mumbai pic.twitter.com/jmFnJxYuXl
— iYerBaba (@iyerbaba) October 15, 2020
😂😂 #vodafoneindia where are you? https://t.co/PtQFArtccy
— A N A N D (@_anandmahadik_) October 15, 2020