वारकऱ्यांना गायनातून भक्तीचे सुंदर पाठ देणारा विठ्ठल भक्त
Updated On:

पुणे – जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. वारीमध्ये सर्व भक्त आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी आतुर झाले आहेत. दरम्यान, वारीमध्ये आपल्या सुंदर गायनातून विठ्ठल भक्त तुकाराम बोडखे वारकऱ्यांना भक्तीचे पाठ देत आहे.





