मुंबई – बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक आणि कंम्पोजर ‘विशाल दादलानी’ने पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यापूर्वी सुद्धा अनेकदा त्याने भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. विशालने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली असून त्यांनी ट्विट करत मोदी सरकारला खोचक प्रश्न विचारला आहे.
🤫🤫🤫🤫🤫🤫
शेठ
देशात 500 कोरोना पेशंट होते तर टाळ्या थाळ्या वाजवल्याआता 8 लाख झालेत
DJ वाजवून बघूया का…🙄
🤫🤫🤫🤫🤫🤫
— VISHAL DADLANI (@VishalDadlani) July 13, 2020
विशालने ट्विट केले आहे की,’देशात ५०० पेशंट होते तेव्हा टाळ्या आणि थाळ्या वाजविल्या आता ८ लाख पेशन्ट झाले आहे. तर डी. जे. वाजवून बघा ? असं म्हणत विशाल दादलानी’ने पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.