IPL 2024 (#RCBvsKKR Match 10) : किंग कोहलीच्या नावावर आणखी एक मोठा विक्रम! गेल-डिव्हिलियर्सला टाकले मागे…

IPL 2024, KKR vs RCB : आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (शुक्रवार,दि.29 मार्च) खेळल्या जाणाऱ्या सामन्यात एक मोठा विक्रम केला आहे. तो आरसीबीसाठी सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने ख्रिस गेल (239) आणि एबी डिव्हिलियर्स (238) यांना मागे टाकले आहे. कोहलीच्या नावावर आता 241* षटकार आहेत. तीन षटकार मारत … Continue reading IPL 2024 (#RCBvsKKR Match 10) : किंग कोहलीच्या नावावर आणखी एक मोठा विक्रम! गेल-डिव्हिलियर्सला टाकले मागे…