\n\n\nKohli liked this post on Instagram. Another paragraph loading on algorithm 😭😭 pic.twitter.com/PWB9aFlY87
\n— ` (@WorshipDhoni) April 16, 2026
\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
\nविराट कोहली अशा वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अभिनेत्री अवनीत कौर हिच्या फोटोला लाईक केल्यामुळेही विराट चर्चेत आला होता. त्यावेळी विराटने स्पष्टीकरण दिले होते की, “फीड क्लिअर करताना अल्गोरिदममुळे चुकून ते इंट्रॅक्शन नोंदवले गेले, माझा कोणताही तसा हेतू नव्हता.” यावर अवनीतनेही “प्रेम मिळत राहो” अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली होती.
\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
\nविराट ज्या इन्फ्लुएन्सरमुळे चर्चेत आला आहे, ती लिझलाझ मूळची जर्मनीची असून ती एक उत्तम ट्रॅव्हल व्लॉगर आणि सिंगर आहे. तिचे भारतात मोठे चाहते आहेत, कारण ती मुंबई, बंगळुरू आणि दिल्लीच्या स्ट्रीट फूडचे आणि संस्कृतीचे व्हिडीओ शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे ४ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सध्या या ‘लाईक’ प्रकरणावर विराट कोहलीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.