नवी दिल्ली – करोनाने देशातल्या राजकीय कॅम्पेनचे चित्र पूर्णपणे बदलून टाकले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्हर्च्युअल रॅलीद्वारे भाजपाच्या कॅम्पेनची सुरूवात केली आहे. यासाठी पश्चिम बंगालमध्ये ७० हजार फ्लॅट स्क्रीन टीव्ही तर १५ हजार मोठ्या एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या, असे वृत्त एक वृत्तवाहिनीने दिले आहे. यातील एका फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या फोटोत ग्रामस्थ बांबूच्या बेटावर लावलेल्या टीव्हीवर अमित शाह यांचे भाषण ऐकत असताना दिसत आहे. करोना संकट तसेच पश्चिम बंगाल अम्फान वादळातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच हा फोटो समोर आल्याने राजकीय नेते व नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
बिहार चुनाव में गाँव के जंगल में 20 हज़ार की एलईडी लगवा सकते है लेकिन ग़रीब, मजदूरों के खाते में 7500 रुपये नही डाल सकते, उन्हें उनके गृहजनपद बस-ट्रेन से भिजवा नही सकते। ऐसी नीच राजनीति जनता सब याद रखेगी। @INCUttarPradesh @priyankagandhi pic.twitter.com/nspiN4T5dw
— राकेश सचान #StayHomeSaveLives (@Rakesh_Sachan_) June 10, 2020
पटलं का.???? pic.twitter.com/zsSq7C7IYX
— महाविकास आघाडी (@MHVaghadi) June 10, 2020
सही पकड़े हैं । https://t.co/oNwVFnk9eT
— Abhisar Sharma (@abhisar_sharma) June 10, 2020
वेंटीलेटर की जगह LED स्क्रीन लग रहा है।
देश सच में बदल रहा है। pic.twitter.com/GQyJQLpjv8
— AAP (@AamAadmiParty) June 10, 2020
LED पहुंच गयी पर राशन नही,क्योंकि मेरा भाषण ही तुम्हारा राशन है।इस फोटो को फ्रेम करा लो..इस सदी की महानतम फोटो है.
कोरोना में सरकारी व्यवस्था,सरकार की सीरियसनेस,गरीबी,जनता की बदहाली, PMCare का पैसा,सब फोटो में दिख रहा..
तन पे कपड़ा नही..इसको रिटवीट व शेयर करे #भाजपा_से_सवाल_करो pic.twitter.com/rAF0Qsslxe— Afzal Mehmood🇮🇳 (@AfzalMe59095240) June 10, 2020