#VijayHajareTrophy | पठ्ठ्याने एक, दोन नाही तर ५ शतके ठोकली; विराट, रोहितसह अनेक दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडले

Vijay Hajare Trophy – भारतीय क्रिकेटमध्ये अनेक युवा खेळाडू आपल्या कौशल्याने छाप सोडत आहेत. आयपीएलसोबत राष्ट्रीय स्पर्धांमध्येही खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी असते. त्याचबरोबर राष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडू मोठं मोठ्या विक्रमांना गवसणी घालतात. त्याचप्रमाणे यंदाच्या विजय हजारे करंडक स्पर्धेतही अनेक नवीन विक्रम खेळाडूंनी रचले आहेत. विजय हजारे करंडकाच्या सोमवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात तामिळनाडू आणि अरुणाचल प्रदेश … Continue reading #VijayHajareTrophy | पठ्ठ्याने एक, दोन नाही तर ५ शतके ठोकली; विराट, रोहितसह अनेक दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडले