#व्हिडीओ : शरद पवारांचा तरुणांना महत्वाचा सल्ला म्हणाले…

तरुणांना लॉकडाउन दरम्यान काय करायला हवे याबाबत महत्वाचा सल्ला

Updated On:

मुंबई – जगात “करोना’  व्हायरसने हाहाकार उडवून दिला आहे. अशातच दिल्ली, निजामुद्दीत येथे तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमाला देशातील अनेक नागरिकांनी उपस्थिती लावल्याचा प्रकार समोर आला आहे.  यातच   भारतातही गेल्या 24 तासात 380 प्रकरण समोर आली असून रुग्णांचा आकडा 1600 पार गेला आहे.

अशातच करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे  देशात सध्या लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या काळात घरात बसून काय करायचं हा प्रश्न सर्वांसमोर आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी तरुणांना लॉकडाउन दरम्यान काय करायला हवे याबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे.

शरद पवार म्हणाले,’तरुणांनी घरी बसून वाचन करावं आणि आपलं ज्ञान वाढवावं , देशात काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. आपल्याकडे साहित्याची मोठी खाण आहे. लोकांनी घरात बसून ते वाचावं. वाचन करावं. छत्रपती शिवाजी महाराज, फुले दाम्पत्य यांच्यावरील साहित्य सर्वांनी वाचावं.  सर्वांनी एकमेकांशी सुसंवाद ठेवावा. तसंच तरूणांनी ज्ञान वाढवावं. लॉकडाउनच्या काळात वाचन वाढवा,” असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Abhijit Patil : 'रोहित पवार मोठे नेते, त्यांच्या चुका सांगण्याइतका मी मोठा नाही'; अभिजीत पाटलांचं विधान, म्हणाले "पवार कुटुंब..."

2026-11-21 10:28:01

Abhijit Patil : 'रोहित पवार मोठे नेते, त्यांच्या चुका सांगण्याइतका मी मोठा नाही'; अभिजीत पाटलांचं विधान, म्हणाले "पवार कुटुंब..."

Sharad Pawar : आजारावर मात करून शरद पवार पुन्हा मैदानात! राष्ट्रवादीचे दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर येणार

2026-11-20 10:31:42

Sharad Pawar : आजारावर मात करून शरद पवार पुन्हा मैदानात! राष्ट्रवादीचे दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर येणार

Supriya Sule : राष्ट्रवादीतून कोणताही प्रस्ताव आलेला नाही; सुप्रिया सुळेंनी केले स्पष्ट

2026-11-14 15:50:33

Supriya Sule : राष्ट्रवादीतून कोणताही प्रस्ताव आलेला नाही; सुप्रिया सुळेंनी केले स्पष्ट

Prithviraj Chavan : 'डिलिमिटेशन'साठी मोदींचा शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण

2026-11-13 21:26:03

Prithviraj Chavan : 'डिलिमिटेशन'साठी मोदींचा शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण

Aditi Tatkare : विलिनीकरणाच्या मुद्यावरून तटकरेंना लक्ष्य; लेक आदिती तटकरेंनी उपस्थित केला सवाल म्हणाल्या...

2026-11-13 13:33:57

Aditi Tatkare : विलिनीकरणाच्या मुद्यावरून तटकरेंना लक्ष्य; लेक आदिती तटकरेंनी उपस्थित केला सवाल म्हणाल्या...