#व्हिडीओ : आभाळातून पडले आगीचे गोळे?

Updated On:

पवनानगर – मावळ तालुक्‍यात शनिवारी आभाळ भरलेले असताना पावसाबरोबर आगीचे गोळे पडत असल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. आता हा भास आहे का वस्तुस्थिती याबाबत समजू शकले नाही.

आभाळातून पडणारे गोळे नेमके हे आगीचे गोळे होते का? ते कोठून आले हे अद्यापही समजू शकले नाही. गावातील विकास ठाकर या तरुणाने हे गोळे पहिल्यांदा पाहिल्याचा दावा केला आहे. गावातील काही ग्रामस्थांनी हे गोळे पाहिले आहे, असे ग्रामस्थ सांगत आहेत. या गावातील डोंगराजवळ आभाळातून काही आगीचे गोळे जमिनीच्या दिशेने येत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. त्यांनी त्याची छायाचित्र आणि व्हिडिओ काढले आहेत. दिवसभर ही छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाली. गावातील तरुण डोंगराजवळील हा भाग पिंजून काढत आहे, मात्र त्यांना अजून काहीच सापडले नाही.

आणखी संबंधित बातम्या

Pune News: रस्ते मोकळे केले अन् पदपथ अडविले! गणेशोत्सवानंतर मध्यवर्ती पुण्यातील रस्त्यांवर कोंडी

2026-09-29 06:45:13

Pune News: रस्ते मोकळे केले अन् पदपथ अडविले! गणेशोत्सवानंतर मध्यवर्ती पुण्यातील रस्त्यांवर कोंडी

PMC News: पुणेकरांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पडणार महागात; महापालिका दंडाच्या रकमेत वाढ करणार

2026-09-29 05:30:30

PMC News: पुणेकरांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पडणार महागात; महापालिका दंडाच्या रकमेत वाढ करणार

Pune Ganeshotsav: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी! सजावटीचे आणि पूजा साहित्य घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

2026-09-13 05:30:19

Pune Ganeshotsav: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी! सजावटीचे आणि पूजा साहित्य घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

Pune Traffic Update: पुणेकरांनो लक्ष द्या! 'या' महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतूक झाली एकेरी; नवीन मार्ग नक्की पाहा

2026-08-09 05:15:33

Pune Traffic Update: पुणेकरांनो लक्ष द्या! 'या' महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतूक झाली एकेरी; नवीन मार्ग नक्की पाहा

PMC Budget: अर्थसंकल्प बनविण्यात आता तुमचाही सहभाग! महापालिकेने ३१ ऑगस्टपर्यंत मागवल्या सूचना...वाचा सविस्तर

2026-08-07 06:30:49

PMC Budget: अर्थसंकल्प बनविण्यात आता तुमचाही सहभाग! महापालिकेने ३१ ऑगस्टपर्यंत मागवल्या सूचना...वाचा सविस्तर