#व्हिडीओ : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची सभा गोंधळाने सुरवात

-कायम ठेवीतून 10 हजार विकास मंडळाकडे वर्ग करण्यास विरोध

-अध्यक्ष साहेबराव अनाप प्रास्तविक करत असतानाच गोंधळ सुरू

-माजी अध्यक्ष संजय धामणे यांनी पोलीस बंदोबस्ताला घेतला आक्षेप

-विकास मंडळ ला 10 हजार रुपये मुदत ठेवीतून वर्ग करण्याचा पोट नियम बहुमताने नामंजूर

-रावसाहेब रोहोकले यांच्या गटाच्या संचालकांनी व्यासपीठ सोडले

-अनेक शिक्षक सभासद सभागृह सोडून आजूबाजूला फिरत आहेत

-शिक्षक नेते रा.या.औटी यांनी व्यासपीठ सोडून गेलेल्या संचालकांचा निषेध केला

-अनेक शिक्षक सभासद सभागृह सोडून आजूबाजूला फिरत आहेत

-विकास डावखरे यांच्या भाषणात विरोधकांचा व्यत्यय डावखरे:सभा मॅनेज झाली विरोधक विकले गेले

-डावखरे बोलत असतांना माईक बंद केला गेला..त्यामुळे परत गोंधळ

-ईबटाचे एकनाथ व्यवहारे बोलत असताना गुरुकुलचे कार्यकर्ते व्यत्यय आणत होते त्यावर व्यवहारे यांनी गुरुकुलचे नेते संजय कळमकर यांच्याकडे रोख करत तुम्ही विरोधात आहेत की सत्ता भोगत आहेत असा टोला लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.