#Video : राज्यातील कोरोना परिस्थितीवरून चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांवर टीका, म्हणाले….

Updated On:

कोल्हापूर (प्रतिनिधी) – राज्यातील कोरोनाच्या एकूणच परिस्थितीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्य सरकार कोरोनाबाधित रुग्णांना वैद्यकीय मदत पुरविण्यात कमी पडत असल्यामुळे त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केलं आहे.

राज्यात कोरोनामुळे अत्यंत गंभीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही. सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असून राज्य सरकारनं चांगल्या दर्जाचे टेस्टिंग किट वापरणे गरजेचे आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करणे गरजेचे आहे.

म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी मेडिकल व्यवस्थेवर  जास्त भर देण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. राज्यात मेडिकल व्यवस्थेवर आपण जास्त भर देत नसून लॉक डाउन वर भर देत आहोत. अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

आणखी संबंधित बातम्या

'झोपेत उठवून माझं अपहरण केलं ': सुटकेनंतर ध्रुव राठीचा पहिला व्हिडिओ प्रसिद्ध, केले धक्कादायक खुलासे

2026-10-11 14:55:43

'झोपेत उठवून माझं अपहरण केलं ': सुटकेनंतर ध्रुव राठीचा पहिला व्हिडिओ प्रसिद्ध, केले धक्कादायक खुलासे

Pune News: विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! पहिल्या सत्राची परीक्षा फी माफ; चंद्रकांत पाटलांचे आदेश

2026-10-02 05:15:41

Pune News: विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! पहिल्या सत्राची परीक्षा फी माफ; चंद्रकांत पाटलांचे आदेश

Political News : महायुतीचं टेन्शन वाढलं ! निवडणुकीपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेत बंड

2026-10-01 17:43:48

Political News : महायुतीचं टेन्शन वाढलं ! निवडणुकीपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेत बंड

Chandrakant Patil: गणेशोत्सवात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मेट्रोने प्रवास

2026-09-25 09:22:50

Chandrakant Patil: गणेशोत्सवात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मेट्रोने प्रवास

Santosh Pandit : संतोष पंडितला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; वादग्रस्त रीलसाठी वापरलेला आयफोन, सीमकार्ड व ट्रायपॉड जप्त

2026-09-08 19:36:19

Santosh Pandit : संतोष पंडितला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; वादग्रस्त रीलसाठी वापरलेला आयफोन, सीमकार्ड व ट्रायपॉड जप्त