जळगाव : पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली 3 मजली इमारत; थराराचा व्हिडिओ समोर

Updated On:

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील ३ मजली इमारत कोसळ्याची घटना घडली आहे. ही घटना शहरातील व्ही.पी. रोडवरील परिसरात घडली असून इमारत पत्त्त्यांच्या घरासारखी जमीनदोस्त झाली आहे. इमारत कोसळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीच हानी झाली नाही.

ही इमारत पडक्या स्थितीत होती. यासाठी नगरपालिकेकडून नोटीस देऊन ही इमारत रिकामी करण्यात आली होती. पालिकेच्या सतर्कतेमुळे आज मोठी जीवीत हानी असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.

शहरात जोरदार पाऊस झाल्यामुळे ही इमारत कोसळली असून सुदैवाने या घटनेत कुठलिही जीवितहानी झाली नाही. या इमारतीजवळील रस्ताही नागरिकांसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे कुठलीच हाणी झाली नाही ही चांगली बातमी मिळाली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Maharashtra SIR : 'एसआयआर'मध्ये महाराष्ट्रातील 76.76 लाख मतदार ‘कायमचे स्थलांतरित’; मुंबई उपनगर आघाडीवर

2026-09-01 21:23:56

Maharashtra SIR : 'एसआयआर'मध्ये महाराष्ट्रातील 76.76 लाख मतदार ‘कायमचे स्थलांतरित’; मुंबई उपनगर आघाडीवर

Jalgaon News : जळगावात आदिवासी विद्यार्थ्यांचा जनआक्रोश; थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा

2026-08-31 20:09:35

Jalgaon News : जळगावात आदिवासी विद्यार्थ्यांचा जनआक्रोश; थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा

Bhor : शिवरेतील ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या मृत्यूचा भोरमध्ये निषेध; ग्रामसभा बहिष्काराला गटविकास अधिकाऱ्यांचा पाठिंबा

2026-08-18 16:48:54

Bhor : शिवरेतील ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या मृत्यूचा भोरमध्ये निषेध; ग्रामसभा बहिष्काराला गटविकास अधिकाऱ्यांचा पाठिंबा

BJP News : राजकारणात मोठी खळबळ ! धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर 'या' नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

2026-07-26 22:36:57

BJP News : राजकारणात मोठी खळबळ ! धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर 'या' नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Girish Mahajan : "त्यांची डायरेक्ट दिल्लीला हॉटलाईन"; एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर गिरीश महाजन यांचं वक्तव्य

2026-07-12 09:28:20

Girish Mahajan : "त्यांची डायरेक्ट दिल्लीला हॉटलाईन"; एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर गिरीश महाजन यांचं वक्तव्य