Video | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हरिनामात झाले दंग

Updated On:
Video | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हरिनामात झाले दंग

कोल्हापूर : मराठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला व गुढीपाडव्याच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील तळेमाऊली मंदिर परिसरात पाडवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त कीर्तन कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

या वेळी वारकरी बांधव टाळ मृदंगाच्या तालावर हरिनामात तल्लीन झाले होते. या कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही सहभागी होऊन हरिनामाचा जयघोष केला तसेच यावेळी त्यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद देखील लुटला.

आणखी संबंधित बातम्या

Pune News: विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! पहिल्या सत्राची परीक्षा फी माफ; चंद्रकांत पाटलांचे आदेश

2026-10-02 05:15:41

Pune News: विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! पहिल्या सत्राची परीक्षा फी माफ; चंद्रकांत पाटलांचे आदेश

Political News : महायुतीचं टेन्शन वाढलं ! निवडणुकीपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेत बंड

2026-10-01 17:43:48

Political News : महायुतीचं टेन्शन वाढलं ! निवडणुकीपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेत बंड

Chandrakant Patil: गणेशोत्सवात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मेट्रोने प्रवास

2026-09-25 09:22:50

Chandrakant Patil: गणेशोत्सवात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मेट्रोने प्रवास

Santosh Pandit : संतोष पंडितला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; वादग्रस्त रीलसाठी वापरलेला आयफोन, सीमकार्ड व ट्रायपॉड जप्त

2026-09-08 19:36:19

Santosh Pandit : संतोष पंडितला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; वादग्रस्त रीलसाठी वापरलेला आयफोन, सीमकार्ड व ट्रायपॉड जप्त

Someshwarnagar News: नॉट मी, बट यू' हाच मूलमंत्र! डॉ. देविदास वायदंडे यांना 'डॉ. जे. पी. नाईक आदर्श प्राचार्य पुरस्कार' प्रदान

2026-09-08 03:00:11