सरकारकडून भरीव प्रकारची मदत मिळावी, शेतकऱ्यांचं प्रतिपादन

Updated On:

बेल्हे (वार्ताहर):- बेल्हे (ता.जुन्नर) दुष्काळ,अतिवृष्टी, कोरोना व आता चक्रीवादळ यामुळे शेतकरी खचून गेला आहे. आंबा,डाळिंब,पालेभाज्या,सीताफळ,केळी, ऊस,जनावरांचा चार अस प्रत्येक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

बळीराजा हवालदिल झाला असून संकटावर संकट येत आहेत. अस प्रतिपादन बेल्हे येथील प्रगतशील शेतकरी दत्ता खोमणे यांनी केलं आहे. आजपर्यंत सरकारने अनेक सुविधा दिल्या मात्र आता काही महत्वाच्या आणि भरीव प्रकारच्या मदतीसाठी शेतकरी आसुसला आहे. नाही तर शेतकरी कधीच उभा राहु शकणार नाही.

दरम्यान, निसर्ग चक्रिवादळाची तिव्रता प्रचंड प्रमाणात असल्यामुळे शेती सोबतच अनेक घरांचीही छपरं उडाली आहेत.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Sunetra Pawar: 'दुष्काळसदृश परिस्थितीचे संकट दूर व्हावं'; श्री मयुरेश्वराच्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे साकडं

2026-10-05 12:29:01

Sunetra Pawar: 'दुष्काळसदृश परिस्थितीचे संकट दूर व्हावं'; श्री मयुरेश्वराच्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे साकडं

Jamkhed News: वाघा गावात करडई आद्यरेषीय प्रात्यक्षिकासाठी सुधारित बियाणे वाटप

2026-10-05 12:15:45

Jamkhed News: वाघा गावात करडई आद्यरेषीय प्रात्यक्षिकासाठी सुधारित बियाणे वाटप

Buldhana News: दुष्काळाची झळ! बुलढाण्यात चाराटंचाईने पशुपालक चिंतेत, दूध उत्पादनात निम्मेपेक्षा अधिक घट

2026-10-01 12:37:18

Buldhana News: दुष्काळाची झळ! बुलढाण्यात चाराटंचाईने पशुपालक चिंतेत, दूध उत्पादनात निम्मेपेक्षा अधिक घट

Supriya Sule : रस्ते अडवू नका, मंत्र्यांची वाहने अडवा; सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

2026-09-26 18:42:55

Supriya Sule : रस्ते अडवू नका, मंत्र्यांची वाहने अडवा; सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Babasaheb Patil : दुष्काळ जाहीर पण प्रत्यक्ष मदतीला वेळ लागणार; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे वक्तव्य

2026-09-26 18:17:07

Babasaheb Patil : दुष्काळ जाहीर पण प्रत्यक्ष मदतीला वेळ लागणार; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे वक्तव्य