प्राइम व्हिडिओच्या सिटाडेल फ्रँचायझीतील इंडियन ओरिजनल सिरीजमध्ये वरुण धवन साकारणार मुख्य भूमिका

Updated On:
प्राइम व्हिडिओच्या सिटाडेल फ्रँचायझीतील इंडियन ओरिजनल सिरीजमध्ये वरुण धवन साकारणार मुख्य भूमिका

प्राइम व्हिडिओने आज सिटाडेल युनिव्हर्सच्या भारतीय इंस्टॉलमेंट लीड कास्टची पुष्टी केली, जी प्राइम व्हिडिओ आणि रुसो ब्रदर्सच्या AGBO ची पहिल्या प्रकारची ग्लोबल-इव्हेंट सिरीज आहे. भारताच्या या अनटायटल्ड सिटाडेल सिरीजमध्ये वरुण धवन मुख्य भूमिका साकारणार असून प्रसिद्ध निर्माता जोडी राज आणि डीके (राज निदिमोरू आणि कृष्णा डीके) याचे दिग्दर्शन आणि नेतृत्व करतील जे या मालिकेचे शो रनर आहेत. तसेच, सीता आर. मेनन आणि राज आणि डीकेद्वारा लिखित लोकल ओरिजनल स्पाय सिरीझने धवन स्ट्रीमिंग डेब्यू करेल. या सिरीजचे चित्रीकरण जानेवारी २०२३मध्ये सुरु होईल. सिरीजचे कलाकार आणि क्रू मेंबर्सबद्दल आणखी रोमांचक खुलासे लवकरच केले जातील. अशातच, हि अनटायटल्ड इंडियन ओरिजिनल सिटाडेल सिरीज जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम सदस्यांसाठी उपलब्ध होईल.

अगोदर कळवल्याप्रमाणे, रिचर्ड मॅडेन (बॉडीगार्ड) आणि प्रियांका चोप्रा जोनास (क्वांटिको) रुसो ब्रदर्सच्या AGBO आणि डेव्हिड वीलच्या (हंटर्स) सिटाडेल युनिव्हर्सच्या फर्स्ट-टू-लाँच मालिकेत अभिनय करतील, ज्याचा प्रीमियर 2023 मध्ये होईल. तसेच, रिचर्ड मॅडेन आणि प्रियांका चोप्रा जोनाससोबत फर्स्ट-टू-लाँच सिटाडेल सिरीजमध्ये स्टॅनली टूची (द हंगर गेम्स सागा)देखील सहभागी होतील. अतिरिक्त लोकल लॅंग्वेज सिटाडेल प्रॉडक्शनवरही काम सुरू आहे ज्यामध्ये मटिल्डा डी एंजेलिस (द अनडुईंग) अभिनीत एक इटालियन ओरिजनल सिरीजचा देखील समावेश आहे.

प्राइम वीडियो की भारतीय अनटाइटल्ड सिटाडेल सीरीज के साथ अपने स्ट्रीमिंग डेब्यू पर बात करते हुए, वरुण धवन ने कहा, “प्राइम वीडियो मेरे लिए घर जैसा है, और मैं उनके साथ स्ट्रीमिंग स्पेस में इस सफ़र को शुरू करने के लिए रोमांचित हूं। रूसो ब्रदर्स के AGBO और जेनिफर सल्के द्वारा कांसप्चुअलाइज्ड, सिटाडेल एक ख़ास महत्वाकांक्षी और रोमांचक फ्रेंचाइज है, और इस शानदार यूनिवर्स का हिस्सा बनना मेरे करियर का एक बहुत ही ऐतिहासिक पल है। मैं उनके काम का बहुत बड़ा फैन रहा हूं और मैं इस प्रोजेक्ट का हिस्सा बनकर बहुत रोमांचित हूं और अब में इसकी शूटिंग शुरू करने का और इंतजार नहीं कर सकता। इंडियन सिटाडेल चैप्टर की कहानी शानदार है, और जब आपके पास राज और डीके जैसे रचनाकार हों, तो यह निश्चित है कि यह एक शानदार सीरीज बनने वाली है।”

आणखी संबंधित बातम्या

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

2026-10-06 17:57:20

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचा थरारक अंदाज.! खुनाच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी 27 नोव्हेंबरला येणार खास सिनेमा

2026-10-06 16:57:55

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचा थरारक अंदाज.! खुनाच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी 27 नोव्हेंबरला येणार खास सिनेमा

Mumbai film city : मुंबई फिल्म सिटीमध्ये अचानक भीषण आग.! एम एस धोनीसह अनेक सेलिब्रिटींनी शूटिंग थांबवलं

2026-10-05 19:04:28

Mumbai film city : मुंबई फिल्म सिटीमध्ये अचानक भीषण आग.! एम एस धोनीसह अनेक सेलिब्रिटींनी शूटिंग थांबवलं

Vaidehi Parashurami : मॉरिशसच्या समुद्र किनाऱ्यावर वैदेहीचा जलवा; फोटो पाहून चाहते म्हणाले, 'सुंदरा मनामध्ये भरली…'

2026-10-05 15:27:43

Vaidehi Parashurami : मॉरिशसच्या समुद्र किनाऱ्यावर वैदेहीचा जलवा; फोटो पाहून चाहते म्हणाले, 'सुंदरा मनामध्ये भरली…'