\n\n227 balls. 500 runs. Pure carnage. ⚡️
\n
\nVaibhav Sooryavanshi is officially the fastest to the 500-run mark in IPL history[ Vaibhav sooryavanshi, Ipl, History, Young talent, Explore page, Trending post, Viral post] pic.twitter.com/3S9xayujm9
\n— SportsTiger (@The_SportsTiger) April 22, 2026
\nवैभव सूर्यवंशीने त्याच्या पदार्पणाच्या हंगामात २०६.५६ च्या स्ट्राईक रेटने २५२ धावा केल्या होत्या. मात्र, २०२६ च्या हंगामात त्याचा खेळ अधिकच बहरला आहे. सध्या तो २४० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत असून ७ सामन्यांत त्याने २५४ धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तो सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चौथ्या क्रमांकावर असून हेनरिक क्लासेन, अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांसारख्या खेळाडूंना तगडी टक्कर देत आहे. अवघ्या १५ व्या वर्षी वैभवची ही प्रगल्भता पाहून त्याला भारतीय क्रिकेटचे भविष्य मानले जात आहे.