UP : आगामी काळात उत्तरप्रदेशात 21 नवीन एअरपोर्ट – ज्योतिरादित्य शिंदे

लखनौ – उत्तरप्रदेशात आगामी काळात 21 विमानतळ उभारण्यात येतील अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे. ‘यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट-2023’ च्या दुसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशातील नागरी विमान वाहतूक: उदयोन्मुख संधी या विषयावरील विशेष सत्रात बोलताना शिंदे यांनी ही माहिती दिली. Adani Issue : आपची भाजप मुख्यालयाबाहेर जोरदार निदर्शने ते म्हणाले की, … Continue reading UP : आगामी काळात उत्तरप्रदेशात 21 नवीन एअरपोर्ट – ज्योतिरादित्य शिंदे