नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून (दि. २४) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ट्रम्प यांच्या या भारत दौऱ्यावर संपूर्ण देशाचे लक्ष लक्ष लागले आहे. २४ आणि २५ फेब्रुवारी असे दोन दिवस ते भारतात असतील. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबत त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित असणार आहे. दरम्यान, नुकतंच ट्रम्प यांचं अहमदाबाद येथील विमान तळावर आगमन झालं आहे.
#WATCH live from Gujarat: US President Donald Trump and First Lady Melania Trump arrive in Ahmedabad. https://t.co/xZJn4qg80b
— ANI (@ANI) February 24, 2020
हम भारत आने के लिए तत्पर हैं । हम रास्ते में हैँ, कुछ ही घंटों में हम सबसे मिलेंगे!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) February 24, 2020