Bihar Politics : अन् ‘त्या’ बातम्यानंतर नितीशकुमारांचा उपेंद्र कुशवाह यांना पक्ष सोडण्याचा आदेश

पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचे पक्ष सहकारी आणि संयुक्त जनता दल संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांना पक्ष सोडण्याचा आदेश दिला आहे. तथापि कुशवाह यांनीही संघर्षाची भुमिका घेत नितीशकुमार यांनाच आव्हान दिले आहे. त्यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, “पितृ संपत्तीत” वाटा घेतल्याशिवाय मी पक्ष सोडू शकत नाही. कुशवाह हे भारतीय जनता … Continue reading Bihar Politics : अन् ‘त्या’ बातम्यानंतर नितीशकुमारांचा उपेंद्र कुशवाह यांना पक्ष सोडण्याचा आदेश