Dainik Prabhat
Friday, March 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

Bihar Politics : अन् ‘त्या’ बातम्यानंतर नितीशकुमारांचा उपेंद्र कुशवाह यांना पक्ष सोडण्याचा आदेश

by प्रभात वृत्तसेवा
January 27, 2023 | 4:27 pm
A A
Bihar Politics : अन् ‘त्या’ बातम्यानंतर नितीशकुमारांचा उपेंद्र कुशवाह यांना पक्ष सोडण्याचा आदेश

पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचे पक्ष सहकारी आणि संयुक्त जनता दल संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांना पक्ष सोडण्याचा आदेश दिला आहे. तथापि कुशवाह यांनीही संघर्षाची भुमिका घेत नितीशकुमार यांनाच आव्हान दिले आहे. त्यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, “पितृ संपत्तीत” वाटा घेतल्याशिवाय मी पक्ष सोडू शकत नाही.

कुशवाह हे भारतीय जनता पक्षाच्या ‘संपर्कात’ असल्याच्या बातम्यांनंतर नितीशकुमारांनी हे पाऊल उचलले आहे. उपेंद्र कुशवाहा यांनी म्हटले आहे की, थोरल्या भावांच्या सांगण्यावरून धाकटे भाऊ असेच घर सोडत राहिले तर सर्व थोरले भाऊ धाकट्याला फेकून देऊन बाप-दादांची (पूर्वजांची) संपत्ती हडप करतील. संपूर्ण संपत्तीत माझा वाटा सोडून मी (पक्षाबाहेर) कसा जाऊ शकतो? असा सवाल त्यांनी ट्विटरवर केला आहे.

दरम्यान, संयुक्त जनता दलाचे दुसरे नेते उमेश कुशवाह यांनी उपेंद्र कुशवाह यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, “उपेंद्र कुशवाह यांना त्यांच्या वागणुकीची लाज वाटली पाहिजे. नितीश कुमार यांनी त्यांना खूप काही दिले आहे पण ते जेडी(यू) तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी तातडीने पक्षाचा राजीनामा दिला पाहिजे. आतापर्यंत त्यांनी सदस्यत्व मोहिमेसाठी फॉर्म सबमिट केलेला नाही. जर त्यांना थोडी तरी नैतिकता असेल तर त्यांनी स्वतः पक्ष सोडावा.” “नितीशजींनी त्यांना उपेंद्र सिंगपासून उपेंद्र कुशवाह बनवले. त्यांनी त्यांना संसद आणि परिषदेत पाठवले,” असा दावाही उमेश कुशवाह यांनी केला आहे.

Jalgaon : भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

संयुक्त जनता दल मजबूत झाल्यानंतर उपेंद्र कुशवाह यांनी पक्षात प्रवेश केला आणि आता पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न चालवला आहे असा आरोपही त्यांनी केला.
यापूर्वी रविवारी उपेंद्र कुशवाह यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या अफवांचे खंडन केले होते. शनिवारी उपेंद्र कुशवाह यांच्या भाजपसोबतच्या कथित जवळीकतेच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, ते कुशवाह यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

Tags: quit JDUr Bihar CM Nitish Kumarupendra kushwaha

शिफारस केलेल्या बातम्या

बिहारमध्ये राजकीय भूकंप,उपेंद्र कुशवाहांनी सोडली नितीश कुमारांची साथ; भाजपाने….
Top News

बिहारमध्ये राजकीय भूकंप,उपेंद्र कुशवाहांनी सोडली नितीश कुमारांची साथ; भाजपाने….

1 month ago
कुशवाह यांनी भाजप नेत्यांना 1995-96 सालच्या उपकाराची आठवण करून दिली
Top News

कुशवाह यांनी भाजप नेत्यांना 1995-96 सालच्या उपकाराची आठवण करून दिली

8 months ago
अग्निपथसाठी जातीचे प्रमाणपत्र कशाला?; जनता दलाच्या नेत्याचा सवाल
Top News

अग्निपथसाठी जातीचे प्रमाणपत्र कशाला?; जनता दलाच्या नेत्याचा सवाल

9 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींची नव्या संसद भवनाला अचानक भेट; कामगारांशी संवाद साधत कामाची केली पाहणी

‘गोदावरी’ची धडाकेबाज कामगिरी, फिल्मफेअरमध्ये मिळवले स्थान

‘पवार कुटुंबात फूट पाडण्याचा डाव ? अजित पवार यांनी त्या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्याचा प्रयत्न..’

कोरोना वाढतोय ! दुसऱ्या दिवशीही सापडले तीन हजारांहून अधिक रुग्ण

डोनाल्ड ट्रम्प यांचा पाय खोलात; ‘या’ प्रकरणात आरोपपत्र दाखल होणारे ठरले पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष; म्हणाले,”माझा राजकीय छळ”

छत्रपती संभाजीनगर : हिंसाचारात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू

पाण्याखाली शंभर दिवस राहण्याचा प्रयोग ; साउथ फ्लोरिडा विद्यापीठातील प्रोफेसरचा उपक्रम

सभागृहात पॉर्न पाहणाऱ्या भाजप आमदारावर संतापले अभिनेता प्रकाश राज, म्हणाले…

अमेरिकेनंतर जर्मनीने दिला राहुल गांधींना पाठिंबा; म्हणाले,”स्वातंत्र्य आणि लोकशाही तत्त्व..”,भाजपकडून पुन्हा काँग्रेस निशाण्यावर

दैनिक ‘सामना’तून एकनाथ शिंदे यांना सवाल,’मुख्यमंत्री दाढीला गुळगुळीत कात्री लावतील काय ?’

Most Popular Today

Tags: quit JDUr Bihar CM Nitish Kumarupendra kushwaha

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!