बिहारमध्ये राजकीय भूकंप,उपेंद्र कुशवाहांनी सोडली नितीश कुमारांची साथ; भाजपाने….

पाटणा – बिहारमधील संयुक्त जनता दलाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे संभाव्य उत्तराधिकारी म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा होती, त्या उपेंद्र कुशवाह यांनीच आज संयुक्त जनता दल अर्थात जेडीयूला रामराम करत नव्या पक्षाची घोषणा केली आहे. आपण आता राष्ट्रीय लोक जनता दल स्थापन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. गेल्या काही काळापासून कुशवाह नाराज होते. … Continue reading बिहारमध्ये राजकीय भूकंप,उपेंद्र कुशवाहांनी सोडली नितीश कुमारांची साथ; भाजपाने….