शिक्रापूरात मद्य खरेदीसाठी तळीरामांची उडाली झुंबड

Updated On:

शिक्रापूर : देशभरात लॉकडाऊन झाल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांनी रेशन, धान्य खरेदीसाठी तसेच जेवण आणि प्रवासाचे पास मिळविण्यासाठी रांगा लागल्याच्या दिसून येत होत्या. मात्र, मद्य विक्रीची दुकाने चालू करण्याचे आदेश प्राप्त होताच काही ठिकाणी मद्य खरेदीसाठी तळीरामांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत.

राज्यभरासह पुणे जिल्ह्यामध्ये सर्वत्र मद्य विक्रीची दुकाने चालू करण्याबाबतचे आदेश प्राप्त होताच, शिक्रापूर ता. शिरूर येथे आज दुपारच्या मद्य विक्रीची दुकाने सुरु होताच तळीरामांची दुकानासोमर तळीरामांची गर्दी जमा झाली.  तळीरामांनी लावलेल्या रंगामुळे सोशल डिस्टंशिंग नियमांचा फज्जा उडाला होता.

त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गर्दी आटोक्यात आणण्यास सुरवात केली, तर शिक्रापूर येथील पाबळ चौक येथे तळीरामांची गर्दी झाल्याची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी नागरिकांना ठराविक अंतर ठेवण्याच्या सूचना दिल्या.

आणखी संबंधित बातम्या

Pune District : निमगाव म्हाळुंगीत दूषित पाण्याने हजारो मासे मृत

2026-09-23 08:17:13

Pune District : निमगाव म्हाळुंगीत दूषित पाण्याने हजारो मासे मृत

Shikrapur : जिल्हा बँकेच्या मतदान प्रतिनिधी ठरावावरून मारहाण

2026-09-09 08:02:19

Shikrapur : जिल्हा बँकेच्या मतदान प्रतिनिधी ठरावावरून मारहाण

Shikrapur News : दहीहंडी-गणेशोत्सवात आवाजाची स्पर्धा रंगवाल तर खैर नाही! शिक्रापूर पोलिसांचा थेट इशारा

2026-09-03 19:36:29

Shikrapur News : दहीहंडी-गणेशोत्सवात आवाजाची स्पर्धा रंगवाल तर खैर नाही! शिक्रापूर पोलिसांचा थेट इशारा

Shikrapur : फटाक्यासारखा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 22 वाहनांवर शिक्रापूर पोलिसांची कारवाई

2026-08-26 17:00:37

Shikrapur : फटाक्यासारखा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 22 वाहनांवर शिक्रापूर पोलिसांची कारवाई

Crime News: दहशत, खंडणी अन् खुनाचा प्रयत्न... शिक्रापूरातील सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध

2026-08-24 14:42:58

Crime News: दहशत, खंडणी अन् खुनाचा प्रयत्न... शिक्रापूरातील सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध