Budget 2023 : बिहारच्या मागण्यांकडे यावेळीही कानाडोळा – नितीश कुमार

पाटणा – बिहारला विशेष राज्याचा दर्जा आणि विशेष पॅकेज देण्याच्या मागण्यांकडे यावेळीही कानाडोळा करण्यात आला. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्प निराशा करणारा ठरला, अशा शब्दांत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केंद्र सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपला डिवचले. गरीब राज्यांचा विकास होणे गरजेचे आहे. अन्यथा, सर्वसमावेशक विकासाचे उद्दिष्ट स्वप्नच राहील, अशी प्रतिक्रिया नितीश यांनी लेखी निवेदनाद्वारे अर्थसंकल्पावर दिली. केंद्रीय अर्थसंकल्प … Continue reading Budget 2023 : बिहारच्या मागण्यांकडे यावेळीही कानाडोळा – नितीश कुमार