\nपुढे संजय दत्त म्हणाले, “मला पंतप्रधान बनून देशासाठी खूप काही करण्याची संधी मिळाली आहे, तर मी अजून एक काम करेन. जिथे जिथे पीएमचा फोटो लावला आहे ना, तो मी काढून टाकेन. देशाला देशाचा फोटो दिसला पाहिजे. जिथे स्वतःचा फोटो लावावासा वाटेल, तिथे गांधीजींचा फोटो लावायचा. म्हणजे गांधीजींचे विचार दिसणे जास्त गरजेचे आहे, माझा फोटो बघून जनता काय करणार?” दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी नेत्यांच्या फोटो लावण्याच्या ट्रेंडवर संजय दत्तने टोमणा मारला आहे.

\n

चौथ्या माकडाचीसुद्धा गरज

\n

संजय दत्त पुढे म्हणाले, “मी गांधीजींना खूप मानतो. गांधीजींचे तीन माकड सर्वांनाच माहिती आहेत- वाईट बघू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका. पण आज एका चौथ्या माकडाचीसुद्धा गरज आहे. जर कोणी वाईट घडताना बघेल, तर ते दुरुस्त कोण करणार? तिन्ही माकडं जर डोळे, कान आणि तोंड बंद करून बसली, तर देश कसा चालणार?”

\n

‘देशात पूर्वीसारखी शांतता जाणवत नाही’

\n

संजय दत्त म्हणाले, “या देशातील लोक खूप प्रेमळ आहेत. येथे शांतता असायला हवी. आता मला या देशात पूर्वीसारखी शांतता जाणवत नाही. आपण भारतीय मोठ्या मनाचे लोक आहोत. आपण सर्वांचे मोकळ्या मनाने स्वागत करतो. आपण खूप काही दिले आहे आणि आपण नेहमी असेच राहिले पाहिजे. शांतता प्रेमाने निर्माण होते आणि प्रेम हे ‘गांधीगिरी’तून येते.”

\n
\n
\n

 

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

 

\n
\n
\n

\n

डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत संजय दत्त काय म्हणाले?

\n

संजय दत्तने डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ पॉलिसीवरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “ट्रम्प मामू संपूर्ण जगाला आऊट ऑफ फ्रेम करायच्या मागे लागलेत. त्यांना विनम्रपणे सांगेन, बघा ट्रम्प मामू हल्ले वैगरे नाही करायचे. जगात आधीच खूप मिसाइल्स झाली आहेत. आता थोडे प्रेमसुद्धा एक्सपोर्ट करायला हवे. कुठे क्षेपणास्त्र पाठवावेसे वाटले, तर आधी फुलांचा गुच्छ पाठवा. कोणाला धमकी द्यावीशी वाटली ना, तर त्याला फोन करून घरी बोलवायचे आणि चहा पिता पिता प्रश्न सोडवा.” डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेवरुन संजय दत्तने हा टोला लगावला आहे.

\n

संजय दत्तने २००६ मध्ये ‘लगे रहो मुन्ना भाई’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातून त्यांनी ‘गांधीगिरी’चा संदेश दिला होता. राजकुमार हिरानी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. चित्रपटात अर्शद वारसी देखील मुख्य भूमिकेत होता.

\n

हेही वाचा: 

\n

Baramati Crime News: बाबुर्डी दुहेरी हत्याकांडाचा सात दिवसांत छडा; चुलत नातूच निघाला मारेकरी

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Sanjay Dutt: ‘ट्रम्प मामू, संपूर्ण जगाला आऊट ऑफ फ्रेम करायच्या मागे लागले’ संजय दत्तचा खास शैलीत टोमणा","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/10/sanjay-dutt.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Pradnya Pawar","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/uncle-trump-is-out-to-push-the-entire-world-out-of-frame-sanjay-dutts-dig-delivered-in-his-signature-style#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/10/sanjay-dutt.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/uncle-trump-is-out-to-push-the-entire-world-out-of-frame-sanjay-dutts-dig-delivered-in-his-signature-style#webpage","name":"Sanjay Dutt: ‘ट्रम्प मामू, संपूर्ण जगाला आऊट ऑफ फ्रेम करायच्या मागे लागले’ संजय दत्तचा खास शैलीत टोमणा","url":"https://www.dainikprabhat.com/uncle-trump-is-out-to-push-the-entire-world-out-of-frame-sanjay-dutts-dig-delivered-in-his-signature-style","inLanguage":"mr","description":"Sanjay Dutt: देशाचे पंतप्रधान झाल्यास संजय दत्त काय करणार? दिले सुंदर उत्तर ","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/uncle-trump-is-out-to-push-the-entire-world-out-of-frame-sanjay-dutts-dig-delivered-in-his-signature-style#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/10/sanjay-dutt.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/uncle-trump-is-out-to-push-the-entire-world-out-of-frame-sanjay-dutts-dig-delivered-in-his-signature-style#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/uncle-trump-is-out-to-push-the-entire-world-out-of-frame-sanjay-dutts-dig-delivered-in-his-signature-style","name":"Sanjay Dutt: ‘ट्रम्प मामू, संपूर्ण जगाला आऊट ऑफ फ्रेम करायच्या मागे लागले’ संजय दत्तचा खास शैलीत टोमणा"}}]}}}

Sanjay Dutt: ‘ट्रम्प मामू, संपूर्ण जगाला आऊट ऑफ फ्रेम करायच्या मागे लागले’ संजय दत्तचा खास शैलीत टोमणा