\n

18 अंकाचे  सांगितले महत्त्व  

\n

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 अंकाचे महत्व सांगितले. ते म्हणाले, “आपल्याकडे 18 पुराण आहेत. भगवद्गीतेत 18 अध्याय आहेत. आता 18 वी लोकसभा आहे. 18 लोकसभा नवीन ठराव घेऊन काम करेल. 18 ची मूळ संख्या 9 आहे आणि 9 पूर्णतेची हमी देते. आपल्याला वयाच्या 18व्या वर्षी मतदानाचा अधिकार मिळतो. 18वी लोकसभा भारतासाठी शुभ संकेत आहे.”

\n

2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरूवात 

\n

पुढे ते म्हणाले, ‘सर्वोत्तम भारत’, ‘विकसित भारत’ करण्याचा संकल्प घेऊन आजपासून 18 वी लोकसभा सुरू होत आहे. संसदेची ही स्थापना भारतातील सामान्य माणसाच्या संकल्पांची पूर्तता करण्यासाठी आहे. नवीन उंची, नवा वेग आणि नवा उत्साह गाठण्याची ही संधी आहे. 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याच्या उद्देशाने आजपासून 18 वी लोकसभेला सुरुवात होत आहे.”

\n

सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक, पण… 

\n

“देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा सरकारवर विश्वास ठेवला आहे. त्याचा अर्थ त्यांना सरकारची धोरणे आणि हेतू मान्य आहे. तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक आहे, पण देश चालवण्यासाठी एकमत आवश्यक आहे. आम्ही सर्वांना बरोबर घेऊन देशसेवेसाठी एकमत निर्माण करण्याचा सदैव प्रयत्न करणार आहे”, असे मोदी म्हणाले.

\n

आणीबाणी लागू केल्याचा उल्लेख 

\n

नरेंद्र मोदी यांनी 25 जून 1975 ला आणीबाणी लागू केल्याचाही उल्लेख केला. “उद्या 25 जून आहे. भारतीय संविधान आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी 25 जून हा दिवस अविस्मरणीय आहे. या दिवशी भारताच्या लोकशाहीला काळीमा फासला गेला. भारताची राज्यघटना पूर्णपणे नाकारली गेली हे भारताची नवीन पिढी विसरणार नाही. लोकशाही पूर्णपणे दडपली गेली आणि देश तुरुंगात बदलला. आणीबाणीची 50 वर्षे म्हणजे 50 वर्षांपूर्वी जे केले होते ते पुन्हा कोणीही करू नये असा संकल्प आहे,” असेही मोदी म्हणाले.

\n

विरोधकांवर साधला निशाणा 

\n

यावेळी मोदींनी देशातील जनतेला विरोधकांकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे. ते लोकशाहीची प्रतिष्ठा राखतील आणि जनतेचे प्रश्न मांडतील, असा आम्हाला विश्वास आहे, असेही म्हंटले.

\n

हेही वाचा:  

\n

शेअर बाजाराची मंद सुरुवात ; सेन्सेक्स 77 हजारांच्या खाली तर निफ्टी 23400 च्या खाली घसरला

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"“देश चालवण्यासाठी एकमत आवश्यक…”; संसदेच्या अधिवेशनापूर्वी नेमकं काय म्हणाले PM मोदी?","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/06/modi.png","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/unanimity-required-to-run-a-country-what-exactly-did-pm-modi-say-before-the-parliament-session#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/06/modi.png","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/unanimity-required-to-run-a-country-what-exactly-did-pm-modi-say-before-the-parliament-session#webpage","name":"“देश चालवण्यासाठी एकमत आवश्यक…”; संसदेच्या अधिवेशनापूर्वी नेमकं काय म्हणाले PM मोदी?","url":"https://www.dainikprabhat.com/unanimity-required-to-run-a-country-what-exactly-did-pm-modi-say-before-the-parliament-session","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/unanimity-required-to-run-a-country-what-exactly-did-pm-modi-say-before-the-parliament-session#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/06/modi.png","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/unanimity-required-to-run-a-country-what-exactly-did-pm-modi-say-before-the-parliament-session#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/unanimity-required-to-run-a-country-what-exactly-did-pm-modi-say-before-the-parliament-session","name":"“देश चालवण्यासाठी एकमत आवश्यक…”; संसदेच्या अधिवेशनापूर्वी नेमकं काय म्हणाले PM मोदी?"}}]}}}

“देश चालवण्यासाठी एकमत आवश्यक…”; संसदेच्या अधिवेशनापूर्वी नेमकं काय म्हणाले PM मोदी?