#RussiaUkraineWar : युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यापुढे रशियाची हवाई संरक्षण व्यवस्था निष्प्रभ

किव्ह – युक्रेनच्या लांब पल्ल्यांच्या ड्रोन हल्ल्यापुढे रशियाची हवाई संरक्षण व्यवस्था निष्प्रभ झाली आहे. (Ukrainian long-range drone attacks expose Russian air defenses) सलग दुसऱ्या दिवशी युक्रेनच्या लढाऊ ड्रोनच्या हल्ल्यामुळे रशियाच्या दोन हवाई तळांचे मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनच्या सीमेजवळ आणि रशियाच्या हद्दीतील कुर्स्क शहरातील हवाई तळावर युक्रेनच्या ड्रोनने केलेल्या हल्ल्यामुळे झालेल्या मोठ्या स्फोटाचे फोटो रशियाच्या … Continue reading #RussiaUkraineWar : युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यापुढे रशियाची हवाई संरक्षण व्यवस्था निष्प्रभ