ब्रिटनने भारताला पाठिंबा द्यावा UK MP Priti Patel On Operation Sindoor।
\nपटेल यांनी सरकारला विचारले: “आपल्या गुप्तचर संस्था भारताच्या संपर्कात आहेत का आणि हल्ल्याच्या तपासात ते सहकार्य करत आहेत का?” दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढाईला बळकटी देण्यासाठी ब्रिटनने भारताला थेट आणि सक्रिय पाठिंबा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.