UEFA Champions League 2023/24 : मँचेस्टर सिटी सलग सातव्यांदा उपांत्यपूर्व फेरीत; कोपनहेगनला केलं पराभूत…

UEFA Champions League 2023/24 : मँचेस्टर सिटीने दुसऱ्या लेगमध्ये कोपनहेगनचा 3-1 असा पराभव करत सलग सातव्यांदा चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मँचेस्टर सिटीने पूर्वार्धात आघाडी घेतली होती. नऊ मिनिटांत मॅन्युएल अकांजी (05वे मिनिट), ज्युलियन अल्वारेझ (09वे) यांनी दोन गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली होती. तिसरा गोल एर्लिंग हालैंडने (45+3) केला. सर्व टूर्नामेंटमधील … Continue reading UEFA Champions League 2023/24 : मँचेस्टर सिटी सलग सातव्यांदा उपांत्यपूर्व फेरीत; कोपनहेगनला केलं पराभूत…