\n

भाजप हा भेकडांचा पक्ष Uddhav Thackeray Train Travel ।
\nउद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “अमित शाह आले तेदेखील म्हणाले शिवसेना नकली आहे. आता मी भारतीय जनता पक्षाला म्हणतो की हा पक्ष भेकड आहे. मी भाजपाला भेकड यासाठी म्हणतो, कारण ईडी सीबीआय लावून दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागतात. अमित शाहांना विचारतो, तुमच्या भाजपात खऱ्या भाजपाचे किती नेते राहिले बघा. उद्धव ठाकरे जर संपले असतील तर मग विश्वगुरु असणारे पंतप्रधान मोदी यांना उद्धव ठाकरेंवर का बोलावे लागतेय. तिकडे चीन अरुणाचल प्रदेशमध्ये घुसत आहे. चीन घुसला तरी चालेल पण उद्धव ठाकरे संपला पाहिजे. मात्र, माझे त्यांना आव्हान आहे, उद्धव ठाकरेंना संपून दाखवा”, असेही ते म्हणाले.  दरम्यान, ही सभा संपल्यानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांच्यासह काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी बोईसर ते वांद्रे असा प्रवास केला.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"video : उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी केला लोकल ट्रेनने प्रवास ; फोटो अन् व्हिडीओ व्हायरल","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/04/sanajy-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Kiran Dixit","url":"https://www.dainikprabhat.com/author/kirandixit/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/uddhav-thackeray-train-travel-%E0%A5%A4-video-uddhav-thackeray-sanjay-raut-traveled-by-local-train-photos-and-videos-viral#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/04/sanajy-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/uddhav-thackeray-train-travel-%E0%A5%A4-video-uddhav-thackeray-sanjay-raut-traveled-by-local-train-photos-and-videos-viral#webpage","name":"video : उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी केला लोकल ट्रेनने प्रवास ; फोटो अन् व्हिडीओ व्हायरल","url":"https://www.dainikprabhat.com/uddhav-thackeray-train-travel-%E0%A5%A4-video-uddhav-thackeray-sanjay-raut-traveled-by-local-train-photos-and-videos-viral","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/uddhav-thackeray-train-travel-%E0%A5%A4-video-uddhav-thackeray-sanjay-raut-traveled-by-local-train-photos-and-videos-viral#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/04/sanajy-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/uddhav-thackeray-train-travel-%E0%A5%A4-video-uddhav-thackeray-sanjay-raut-traveled-by-local-train-photos-and-videos-viral#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/uddhav-thackeray-train-travel-%E0%A5%A4-video-uddhav-thackeray-sanjay-raut-traveled-by-local-train-photos-and-videos-viral","name":"video : उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी केला लोकल ट्रेनने प्रवास ; फोटो अन् व्हिडीओ व्हायरल"}}]}}}

video : उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी केला लोकल ट्रेनने प्रवास ; फोटो अन् व्हिडीओ व्हायरल

Updated On:
video : उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी केला लोकल ट्रेनने प्रवास ; फोटो अन् व्हिडीओ व्हायरल

Uddhav Thackeray Train Travel । लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवार ज्याप्रमाणे मैदानात उतरले आहेत. त्याचप्रमाणे त्या-त्या पक्षाचे प्रमुख देखील आपल्या शिलेदारांच्या प्रचारासाठी आपल्या ताकदीचा कस लावत आहेत. अशाच प्रकारे बोईसरमध्ये उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेनंतर उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर या सगळ्यांनी बोईसर ते वांद्रे असा लोकलने प्रवास केलाय. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

नकली शिवसेनेच्या टीकेला उत्तर Uddhav Thackeray Train Travel ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी चंद्रपूर येथे सभा घेतली होती. या सभेतून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख नकली शिवसेना असा केला होता.मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी पालघरच्या सभेतून सडेतोड उत्तर दिले. उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी,”तुमचा महाराष्ट्राशी संबंध काय? नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का? अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्रात मोदींच नाणं चालणार नाही, इथे फक्त ठाकरे आणि पवारांचं नाणं चालणार असंही उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, त्यांच्या या सभेनंतर उद्धव ठाकरेंनी लोकल ट्रेनने प्रवास केला. त्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय.

भाजप हा भेकडांचा पक्ष Uddhav Thackeray Train Travel ।
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “अमित शाह आले तेदेखील म्हणाले शिवसेना नकली आहे. आता मी भारतीय जनता पक्षाला म्हणतो की हा पक्ष भेकड आहे. मी भाजपाला भेकड यासाठी म्हणतो, कारण ईडी सीबीआय लावून दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागतात. अमित शाहांना विचारतो, तुमच्या भाजपात खऱ्या भाजपाचे किती नेते राहिले बघा. उद्धव ठाकरे जर संपले असतील तर मग विश्वगुरु असणारे पंतप्रधान मोदी यांना उद्धव ठाकरेंवर का बोलावे लागतेय. तिकडे चीन अरुणाचल प्रदेशमध्ये घुसत आहे. चीन घुसला तरी चालेल पण उद्धव ठाकरे संपला पाहिजे. मात्र, माझे त्यांना आव्हान आहे, उद्धव ठाकरेंना संपून दाखवा”, असेही ते म्हणाले.  दरम्यान, ही सभा संपल्यानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांच्यासह काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी बोईसर ते वांद्रे असा प्रवास केला.

आणखी संबंधित बातम्या

TOP News: मनोज जरांगे मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप ते ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणार? जाणून घ्या आजच्या Top 10 News...

2026-09-05 09:13:19

TOP News: मनोज जरांगे मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप ते ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणार? जाणून घ्या आजच्या Top 10 News...

Vishakha Raut : ठाकरे गटात खळबळ! विशाखा राऊतांचं नगरसेवक पद रद्द; शिंदे गटाला लॅाटरी लागणार?

2026-09-05 08:11:03

Vishakha Raut : ठाकरे गटात खळबळ! विशाखा राऊतांचं नगरसेवक पद रद्द; शिंदे गटाला लॅाटरी लागणार?

Sanjay Raut : डीजे, लेझरबाबत कारवाई करण्यास फडणवीस का घाबरत आहेत? संजय राऊत यांचा थेट सवाल

2026-09-04 19:09:20

Sanjay Raut : डीजे, लेझरबाबत कारवाई करण्यास फडणवीस का घाबरत आहेत? संजय राऊत यांचा थेट सवाल

Politics News : मोदींच्या वारसदारावरून भाजपमध्ये खळबळ? खासदाराचा मोठा दावा

2026-09-04 15:55:50

Politics News : मोदींच्या वारसदारावरून भाजपमध्ये खळबळ? खासदाराचा मोठा दावा

Sanjay Raut : राम मंदिराचे कॉर्पोरायझेशन सुरू झाले आहे; संजय राऊत यांची टीका

2026-09-03 17:02:41

Sanjay Raut : राम मंदिराचे कॉर्पोरायझेशन सुरू झाले आहे; संजय राऊत यांची टीका