प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील पहिल्या सामन्यात, यू मुंबा 22 डिसेंबर रोजी बेंगळुरू बुल्सशी भिडणार आहे. गेल्या मोसमात उपांत्य फेरीत पराभूत झालेला यू मुंबाचा संघ यावेळी विजेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक असेल. या स्पर्धेतील सर्वात लोकप्रीय संघ असलेल्या यू मुम्बाने दुसर्याय सत्रात विजेतेपदावर नाव कोरले होते.
यू मुम्बाचे 8 व्या हंगामातील वेळापत्रक
डिसेंबर 2021
22 डिसेंबर – यू मुंबा विरुद्ध बेंगळुरू बुल्स, संध्याकाळी 7.30
24 डिसेंबर – यू मुंबा विरुद्ध दबंग दिल्ली, संध्याकाळी 7.30 वा
27 डिसेंबर – यू मुंबा विरुद्ध तामिळ थलायवास, संध्याकाळी 7.30
30 डिसेंबर – यू मुंबा विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स, संध्याकाळी 7.30
जानेवारी 2022
1 जानेवारी – यू मुंबा विरुद्ध यूपी योद्धा, संध्याकाळी 7.30
4 जानेवारी – यू मुंबा विरुद्ध हरियाणा स्टीलर्स, संध्याकाळी 7.30
8 जानेवारी – यू मुंबा विरुद्ध तेलुगु टायटन्स, रात्री 8.30
11 जानेवारी – यू मुंबा विरुद्ध पाटणा पायरेट्स, संध्याकाळी 7.30
13 जानेवारी – यू मुंबा विरुद्ध पुणेरी पलटण, रात्री 8.30
15 जानेवारी – यू मुंबा विरुद्ध बंगाल वॉरियर्स, रात्री 9.30
18 जानेवारी – यू मुंबा विरुद्ध गुजरात जायंट्स, रात्री 8.30 वाजता
* प्रो-कबड्डी लीगच्या 8 हंगामातील सर्व सामने शेरेटन ग्राउंड, व्हाईटफील्ड (बेंगळुरू) येथे खेळवले जातील.
यू मुंबाची आतापर्यंतची कामगिरी
2014 – उपविजेते
2015 – विजेते
2016 – उपविजेते
2016 – पाचवे स्थान
2017 – अ गटात चौथे स्थान
2018 – बाद फेरीत पराभव
2019 – उपांत्य फेरीत पराभव