नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात 12 जण ठार झाले आहेत. यात 1 वर्षांच्या चिमुकलीचाही समावेश आहे. बंगळुरु- मंगळुरु महामार्गावर हा अपघात झाला आहे. या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.
Karnataka: At least 12 people lost their lives after two cars collided in Tumkur at around 3 am today. pic.twitter.com/GWe5mz08rm
— ANI (@ANI) March 6, 2020
मृतांमध्ये दोन लहान मुलांच्या समावेश आहे. समोरून येणाऱ्या एसयुव्हीमधील सारे प्रवासीही जागीच ठार झाले आहे. या अपघातात 4 जण गंभीर असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.