\n

आयएमएचे राज्य अध्यक्ष डॉ आर के पाठक म्हणाले, “रविवारी येथे आयएमएची वार्षिक प्रांतीय कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण राज्यातील आमचे प्रतिनिधी त्यात सहभागी झाले होते. बैठकीदरम्यान, जबलपूर शाखेचे आयएमएचे अध्यक्ष स्वागत करत होते.

\n

दरम्यान, त्यांच्या स्वागत भाषणावरून उपस्थित काही प्रतिनिधींनी गोंधळ घातला आणि ते स्टेजवर पोहोचले. त्यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर जबलपूर आयएमएच्या अध्यक्षांना मारहाण केली. पाठक पुढे म्हणाले की, “ही अत्यंत दुःखद घटना असून भविष्यात याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील राहु.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"वार्षिक सभेत डॉक्‍टरांच्या दोन गटात जोरदार हाणामारी; व्हिडीओ व्हायरल","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/10/doctors.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Dnyaneshwar Phad","url":"https://www.dainikprabhat.com/author/dnyaneshwarphadeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/two-groups-of-doctors-clashed-at-the-annual-meeting-the-video-went-viral#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/10/doctors.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/two-groups-of-doctors-clashed-at-the-annual-meeting-the-video-went-viral#webpage","name":"वार्षिक सभेत डॉक्‍टरांच्या दोन गटात जोरदार हाणामारी; व्हिडीओ व्हायरल","url":"https://www.dainikprabhat.com/two-groups-of-doctors-clashed-at-the-annual-meeting-the-video-went-viral","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/two-groups-of-doctors-clashed-at-the-annual-meeting-the-video-went-viral#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/10/doctors.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/two-groups-of-doctors-clashed-at-the-annual-meeting-the-video-went-viral#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/two-groups-of-doctors-clashed-at-the-annual-meeting-the-video-went-viral","name":"वार्षिक सभेत डॉक्‍टरांच्या दोन गटात जोरदार हाणामारी; व्हिडीओ व्हायरल"}}]}}}

वार्षिक सभेत डॉक्‍टरांच्या दोन गटात जोरदार हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

Updated On:
वार्षिक सभेत डॉक्‍टरांच्या दोन गटात जोरदार हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

जबलपूर – जबलपूरमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या वार्षिक सभेदरम्यान डॉक्‍टरांच्या दोन गटात जोरदार हाणमारी झाल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना रविवारी घडली आणि सोमवारी या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला.

जबलपूर आयएमएचे अध्यक्ष डॉ अभिजित बिश्नोई यांनी सांगितले की, बैठकीदरम्यान स्वागतपर भाषणाबाबत जबलपूरचे माजी आयएमए अध्यक्ष डॉ अमरेंद्र पांडे आणि आयएमए ग्वाल्हेरचे सदस्य यांच्यात हाणामारी झाली. सुरुवातीला आयएमए ग्वाल्हेरच्या डॉक्‍टरांमध्ये स्टेजच्या खाली शाब्दिक वाद झाला आणि नंतर त्यांच्यापैकी काही जण स्टेजवर पोहोचले आणि त्यांनी डॉ अमरेंद्र पांडे यांना मारहाण केली.

आयएमएचे राज्य अध्यक्ष डॉ आर के पाठक म्हणाले, “रविवारी येथे आयएमएची वार्षिक प्रांतीय कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण राज्यातील आमचे प्रतिनिधी त्यात सहभागी झाले होते. बैठकीदरम्यान, जबलपूर शाखेचे आयएमएचे अध्यक्ष स्वागत करत होते.

दरम्यान, त्यांच्या स्वागत भाषणावरून उपस्थित काही प्रतिनिधींनी गोंधळ घातला आणि ते स्टेजवर पोहोचले. त्यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर जबलपूर आयएमएच्या अध्यक्षांना मारहाण केली. पाठक पुढे म्हणाले की, “ही अत्यंत दुःखद घटना असून भविष्यात याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील राहु.

आणखी संबंधित बातम्या

Vidyut Jammwal: तब्बल 15 मिनिटे श्वास रोखून धरला; विद्युत जामवालचा व्हिडीओ पाहून सारेचं थक्क

2026-10-06 12:43:32

Vidyut Jammwal: तब्बल 15 मिनिटे श्वास रोखून धरला; विद्युत जामवालचा व्हिडीओ पाहून सारेचं थक्क

Newasa News : "साहेब, तुमच्यासाठी नवस केलाय!" प्रवासात आलेल्या एका फोनने जिंकली मनं; आमदार लंघे-पाटील यांचा माणुसकीचा प्रत्यय

2026-10-03 15:49:44

Newasa News : "साहेब, तुमच्यासाठी नवस केलाय!" प्रवासात आलेल्या एका फोनने जिंकली मनं; आमदार लंघे-पाटील यांचा माणुसकीचा प्रत्यय

Jyotiraditya Scindia : "...तर मतदान करणार नाही," तरुणाने इशारा देताच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे संतापले

2026-09-19 12:18:53

Jyotiraditya Scindia : "...तर मतदान करणार नाही," तरुणाने इशारा देताच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे संतापले

Jahnavi Killekar Video : रीलस्टार्सनी घेतली मराठी कलाकारांची जागा.! जान्हवी किल्लेकरच्या व्हायरल VIDEO नंतर किरण माने संतापले; दहीहंडीच्या मंचावर नेमकं काय घडलं?

2026-09-08 19:23:57

Jahnavi Killekar Video : रीलस्टार्सनी घेतली मराठी कलाकारांची जागा.! जान्हवी किल्लेकरच्या व्हायरल VIDEO नंतर किरण माने संतापले; दहीहंडीच्या मंचावर नेमकं काय घडलं?

Yuzvendra Chahal County : चतुर चहलची इंग्लंडमध्ये जादू! बेन स्टोक्सच्या दांड्या केल्या गुल; भन्नाट चेंडूचा VIDEO होतोय तुफान व्हायरल

2026-09-05 16:17:22

Yuzvendra Chahal County : चतुर चहलची इंग्लंडमध्ये जादू! बेन स्टोक्सच्या दांड्या केल्या गुल; भन्नाट चेंडूचा VIDEO होतोय तुफान व्हायरल