Turkey-Syria Earthquake :तुर्कीये-सीरियात हाहा:कार! भूकंपातील बळींचा आकडा 11 हजारांवर; अनेक जणांचे मृतदेह…

गाझियांतेप (तुर्कीये) – सीरिया आणि तुर्कीये या दोन्ही भूप्रदेशांमध्ये मदतीचा ओघ वाढू लागला आहे. मदत आणि बचावकार्यासाठी शेकडो स्वयंसेवी संस्था आणि सरकारी यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत. या सीमाभागात झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 11000 च्या पुढे गेली आहे. त्यामुळे हा भूकंप 2011 पासूनचा सर्वात भीषण भूकंप ठरला आहे. 2011 मध्ये जपानमध्ये झालेल्या भूकंप आणि … Continue reading Turkey-Syria Earthquake :तुर्कीये-सीरियात हाहा:कार! भूकंपातील बळींचा आकडा 11 हजारांवर; अनेक जणांचे मृतदेह…