\n

गाण्याच्या पोस्टरमध्ये समुद्रकिनारी उभे असलेले यश आणि कियारा अडवाणी एकमेकांत हरवलेले दिसतात. दोघांची रोमँटिक आणि इंटेन्स केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली होती. कियाराचा ग्लॅमरस अंदाज आणि यशचा दमदार लूक यामुळे गाण्याचा व्हिडिओ कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र व्हिडिओ न आल्यामुळे अनेकांनी यूट्यूबवर कमेंट करत संताप व्यक्त केला.

\n

काही चाहत्यांनी “मेकर्सनी चक्क फसवले”, “हे २०२६ मधील मोठे स्कॅम आहे”, “व्हिडिओ कुठे आहे?” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. गाण्याचा फक्त ऑडिओ रिलीज करून प्रेक्षकांची उत्सुकता ताणून ठेवण्याची ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

\n

‘तबाही’ हे गाणे गायक विशाल मिश्रा यांनी गायले आहे. चित्रपटाचे संगीत रवी बस्रूर, विशाल मिश्रा आणि तनिष्क बागची यांनी दिले आहे. दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला हा चित्रपट एक गँगस्टर अ‍ॅक्शन ड्रामा आहे. कथानक १९४० ते १९७० या काळातील गोव्यातील घटनांवर आधारित असल्याचे सांगितले जाते.

\n
\"Toxic:

Toxic: A Fairy Tale: ‘Tabaahi’ song

\n

या चित्रपटात यश आणि कियारा अडवाणी यांच्यासोबत नयनतारा, हुमा कुरेशी, रुक्मिणी वसंत आणि तारा सुतारिया यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची कथा स्वतः यश आणि गीतू मोहनदास यांनी लिहिली आहे. हा चित्रपट कन्नड आणि इंग्रजी भाषेत एकाच वेळी चित्रित करण्यात येत असून हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत डब करून प्रदर्शित केला जाणार आहे.

\n

‘धुरंधर: द रिवेंज’ हा रणवीर सिंह आणि आदित्य धर यांचा चित्रपटही १९ मार्च रोजीच रिलीज होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे.

\n

एकूणच, ‘तबाही’ गाण्याचा ऑडिओ प्रेक्षकांना आवडत असला तरी पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. आता निर्माते व्हिडिओ कधी रिलीज करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Toxic Movie Tabahi Song: ‘टॉक्सिक’चे ‘तबाही’ गाणे रिलीज; पण व्हिडिओ नाही म्हणून चाहत्यांचा संताप!","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/03/toxic.png","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/yogeshwaribhosale/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/toxic-movie-tabahi-song-toxic-song-tabahi-released-but-fans-are-angry-because-there-is-no-video#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/03/toxic.png","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/toxic-movie-tabahi-song-toxic-song-tabahi-released-but-fans-are-angry-because-there-is-no-video#webpage","name":"Toxic Movie Tabahi Song: ‘टॉक्सिक’चे ‘तबाही’ गाणे रिलीज; पण व्हिडिओ नाही म्हणून चाहत्यांचा संताप!","url":"https://www.dainikprabhat.com/toxic-movie-tabahi-song-toxic-song-tabahi-released-but-fans-are-angry-because-there-is-no-video","inLanguage":"mr","description":"Toxic Movie Tabahi Song 'टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' या चित्रपटातील तबाही हे गाणे २ मार्च रोजी प्रदर्शित करण्यात आले. पण निर्मात्यांनी पूर्ण व्हिडिओऐवजी केवळ ऑडिओ आणि लिरिक्स व्हर्जन रिलीज केले. त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/toxic-movie-tabahi-song-toxic-song-tabahi-released-but-fans-are-angry-because-there-is-no-video#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/03/toxic.png","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/toxic-movie-tabahi-song-toxic-song-tabahi-released-but-fans-are-angry-because-there-is-no-video#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/toxic-movie-tabahi-song-toxic-song-tabahi-released-but-fans-are-angry-because-there-is-no-video","name":"Toxic Movie Tabahi Song: ‘टॉक्सिक’चे ‘तबाही’ गाणे रिलीज; पण व्हिडिओ नाही म्हणून चाहत्यांचा संताप!"}}]}}}

Toxic Movie Tabahi Song: ‘टॉक्सिक’चे ‘तबाही’ गाणे रिलीज; पण व्हिडिओ नाही म्हणून चाहत्यांचा संताप!

Toxic Movie Tabahi Song: ‘टॉक्सिक’चे ‘तबाही’ गाणे रिलीज; पण व्हिडिओ नाही म्हणून चाहत्यांचा संताप! - Dainik Prabhat