\n१५ ऑगस्ट १९७४ रोजी वाशीममध्ये जन्मलेल्या कैलास सोमाणी यांचे बालपण अत्यंत साध्या परिस्थितीत गेले. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी वडिलांचे छत्र हरवल्यानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली. घरात टीव्हीदेखील नसलेल्या स्थितीत त्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. वाशीमच्या मुलीबाई चरखा विद्यालयात प्राथमिक शिक्षण घेतल्यावर, त्यांनी शेगावच्या संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. २१ व्या शतकाच्या सुरुवातीला ते अमेरिकेत स्थायिक झाले आणि तिथे तंत्रज्ञान क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.

\n

तंत्रज्ञान आणि क्रीडा क्षेत्रातील नाव –

\n

अमेरिकेत ‘कल सोमाणी’ या नावाने परिचित झालेल्या कैलास यांनी डेटा गोपनीयता, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि एडटेक क्षेत्रात मोठे यश संपादन केले. त्यांच्या कंपन्यांमध्ये अमेरिकेत १२०० तर पुण्यात ४०० कर्मचारी कार्यरत आहेत. व्यवसायासोबतच त्यांना क्रिकेटची प्रचंड आवड आहे. आपल्या मातीशी असलेली नाळ जपण्यासाठी त्यांनी अकोला-नागपूर महामार्गावर तळेगाव येथे क्रिकेट अकादमी स्थापन केली असून, गरीब खेळाडूंसाठी १ कोटी रुपयांची मदतही दिली आहे.

\n

हेही वाचा – Shreyas Iyer Fine : विजयानंतरही पंजाब किंग्जला बसला मोठा झटका! कर्णधार श्रेयस अय्यरवर बीसीसीआयची कारवाई, नेमकं कारण काय?

\n

विदर्भाची शान –

\n

कल सोमाणी यांचे कुटुंब आजही विदर्भात वास्तव्यास आहे. त्यांची बहीण डॉ. रश्मी बजाज अकोल्यात राहतात. आपला मुलगा अर्जुन आणि मुलगी सानिया यांच्यासह अमेरिकेत राहणारे कल सोमाणी आता राजस्थान रॉयल्सच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत. वाशीमच्या जवाहर कॉलनीतील एका घरातून सुरू झालेला हा प्रवास आता थेट आयपीएलच्या मालकी हक्कापर्यंत पोहोचला आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Kal Somani : घरात टीव्ही नव्हता, आज १५ हजार कोटींचा संघ विकत घेतला! वाशीमच्या कैलास सोमाणींची आयपीएलमध्ये ‘रॉयल’ एन्ट्री","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/04/KalSomani.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/vikasmudheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/1753331#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/04/KalSomani.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/1753331#webpage","name":"Kal Somani : घरात टीव्ही नव्हता, आज १५ हजार कोटींचा संघ विकत घेतला! वाशीमच्या कैलास सोमाणींची आयपीएलमध्ये ‘रॉयल’ एन्ट्री","url":"https://www.dainikprabhat.com/1753331","inLanguage":"mr","description":"Kal Somani : कैलास (कल) सोमाणी हे मूळचे वाशीमचे सुपुत्र असून, त्यांचा हा प्रवास शून्यातून विश्व निर्माण करणारा आहे.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/1753331#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/04/KalSomani.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/1753331#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/1753331","name":"Kal Somani : घरात टीव्ही नव्हता, आज १५ हजार कोटींचा संघ विकत घेतला! वाशीमच्या कैलास सोमाणींची आयपीएलमध्ये ‘रॉयल’ एन्ट्री"}}]}}}

Kal Somani : घरात टीव्ही नव्हता, आज १५ हजार कोटींचा संघ विकत घेतला! वाशीमच्या कैलास सोमाणींची आयपीएलमध्ये ‘रॉयल’ एन्ट्री